![]() |
गुढीपाडवा वर निबंध मराठी |
नमस्कार मित्रांनो आज आपण गुढीपाडवा मराठी निबंध बघणार आहोत. सण-उत्सव मग तो सार्वजनिक असो सामाजिक असो की धार्मिक याबाबत लिखाण करायचे असते अशावेळी तुम्हाला त्या विषयाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. जसे की त्याचा इतिहास महत्व, साजरा करण्याची पद्धती, वेगवेगळे राज्य प्रांत वेशभूषा याबाबत माहिती आणि हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन क्रमवार पद्धतीने लिखाण करावे लागते . मित्रांनो वर्णनात्मक निबंध लिहीत असताना विषय वेगवेगळे दिले जातात त्यानुसार आपल्या जवळ असलेली किंवा माहित असलेली माहिती याची लेखन शैली व बारकावे वेगवेगळ्या पद्धतीने शाब्दिक चित्रकृती साधून योग्य सांगड घालून प्रस्तुतीकरण करणे गरजेचे असते जसे की निबंधाचे विषय वेगवेगळे असू शकतात खालील प्रमाणे विषय किंवा शिक्षक असू शकतात ते वाचून घ्या मग खाली निबंध दिला आहे. त्याचे अवलोकन करा.
निबंधाचे शीषर्क हे खालीलप्रमाणे असतात
- गुढीपाडवा निबंध मराठी
- गुढीपाडवा वर निबंध मराठी
- गुढीपाडवा ची माहिती मराठीत
- गुढीपाडवा ची माहिती मराठी मधे
- गुढीपाडवा माहिती इतिहास
- गुढीपाडवा कथा
पाडव्याच्या दिवशी सरस्वतीची पूजा करतात. विद्यार्थी आपल्या पुस्तकाचे पूजन करतात. घरात गोड गोड पदार्थ करतात. गुढीला नैवेद्य दाखवतात. प्रभू रामचंद्र या दिवशी १४ वर्षाच्या वनवासा नंतर अयोध्येस आले. तेव्हा आयोध्येच्या जनतेने गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले. म्हणून या दिवशी गुढी उभारतात व त्याचे स्मरण करतात
-----------------------------------------------------------------------
खालील निबंध सुद्धा जरूर वाचा
-----------------------------------------------------------------------
मित्रांनो या निबंधामध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.
2 Comments
खूप छान व अप्रतिम निबंध आहे .
ReplyDeletenot so easy i want more easier
ReplyDelete