माझे-बाबा-मराठी-निबंध-मध्ये
 माझे बाबा मराठी निबंध मध्ये

नमस्कार मित्रांनो मराठी निबंध ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. शालेय जीवन महाविद्यालयं जीवन कार्यालयीन अथवा सामाजिक कुठे ना कुठे आपल्या वडिलांविषयी विचारणा केली जाते तेव्हा आपण त्यांच्याविषयी खूप आदराने सांगतो. त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये आदर असतो शालेय जीवनामध्ये जे आपण निबंध लेखन करतो संस्कार शकतो त्यामुळेच आपले व्यक्तिमत्व घडते इयत्ता पहिलीपासून आठवी नववी दहावी पर्यंत माझे बाबा निबंध मराठी मध्ये   या विषयावर आपण बरेच वेळा लिहिला असेल म्हणून कदाचित तुम्ही तुमच्या आपल्याकरिता किंवा स्वतः विद्यार्थी असाल स्वतःकरता निबंध लिहित असाल तर तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल चला तर मग निबंधाला सुरुवात करुया

निबंध लिहिताना लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे मुद्दे:-
  1. बाबांचा स्वभाव
  2. माझ्याशी नाते
  3.  शिस्तप्रियता
  4.  कलागुणांचा विकास करण्याकडे कल- 
  5. करमणूक
  6. बोधप्रद उद्देश
  7. आधुनिक तंत्रज्ञानाविषयी जागृकता
  8. प्रेमाचा ओलावा

मी माझ्या घरातील सर्वात लहान मुलगी असल्यामुळे अर्थातच सगळ्यांची लाडकी आहे. काय करतेस; पण बाबांचा लाड करण्याचा प्रकार मला खूप आवडतो. ते कायमचे हसतमुख राहतात. ते नेहमी सगळ्यांशी प्रेमाने बोलतात. मला तर साधी हाक मारताना देखील हसून बनवतात.

बाबांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. माझ्याशी ते अभी मैत्रीच्या नात्याने बघतात. त्यामुळे मला त्यांची कधीच भीती वाटत नाही. बाबांना प्रत्येक गोष्टीत शिष्ट खूप आवडते. ते मला लहान लहान गोष्टींमध्ये शिस्त कशी पाळायची, ते शिकवतात. शाळेचे दप्तर नीट लावून जागेवर ठेवायचे. रुमालाची, रिबीन ची मिनी घालून ठेवायची, बूट मोजे नीट कपडे ठेवायचे, असे त्यांचे शिस्तीचे धडे मिनिट पणे पाडते, मला ताई साहेब असे म्हणतात, तर कधी चिऊ, तर राजकुमारी, छकुली अशा वेगवेगळ्या प्रेमळ नावाने हाक मारतात.

-----------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------

मला गाणे म्हणण्याचा छंद आहे. बाबा मला चांगल्या गाण्यांच्या सीडी आणून देतात. ठिकाणी ऐकून मी म्हणावीत म्हणून मला प्रोत्साहन देतात. अभ्यासाबरोबर आपली एखादी कला यावी म्हणून खूप प्रयत्न करतात. कधीकधी मुलाच्या सिनेमाला, कधी बागेत, कधी सुट्टीत गावाला फिरायला नेतात.

आजच्या संगणकाच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पण ते म्हणावे शिकवतात. कारण आताच्या काळाची ती गरज आहे, असे ते मला प्रेमाने आणि आपुलकीने सांगतात. त्यांच्या माझ्याविषयी चा भावना मला खूप आनंद देतात. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मी मोठेपणी चांगली गायिका आणि नवीन तंत्रज्ञानातील उत्तम जाणकार होण्याचा प्रयत्न नक्की करेन.