![]() |
माझी आजी मराठी निबंध |
आपण कसे आहात मित्रांनो, आमच्या सर्व मित्रांनो, माझी आजी निबंध मराठी आपल्या सर्वांसाठी खूप उपयुक्त आहे.आपल्या शाळा, महाविद्यालयीन परीक्षा, तसेच इतरही विषयी आजीविषयी बोलताना हा निबंध लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. आमच्या ब्लॉग द्वारे लिहिलेल्या या निबंधातून तुम्ही या विषयी कल्पना घेऊ शकता माहिती घेऊ शकतात. तुम्हाला ५० आणि १०० अश्या दोन शब्दात असेल निबंध खाली दिले आहे. हे निबंध तुमच्या बालपणातील आठवणी ताज्या नक्कीच करेल चला तर मग निबंधाला सुरुवात करू या .
माझी आजी मराठी निबंध ५० शब्दात :
आमच्या घरातील माझे खरे दैवत म्हणजे माझी आजी. माझी आजी रोज पाहते लवकर उठते. एकीकडे तोंडाने ती भूपाळी, लोक वगैरे म्हणत असते. सर्वांच्या आधी आंघोळ करून देवपूजा करते तिच्या गोड आवाजातील श्लोक ऐकायला खूपच बरे वाटते.
आजीचे वय ६५ वर्षे आहे पण अजूनही आजीची तब्येत चांगली आहे. ती कधी कधी स्वस्थ बसत नाही. तिथे काहीना काही काम सुरूच असते. आई-बाबा कामाला गेल्यावर ती आमची नीट काळजी घेते. शेजारीपाजारी सर्वांना आजी नेहमीच मदत करत असते. रोज संध्याकाळी की देवळात जाते. कधीकधी भजनासाठी जाते. संध्याकाळी दिवे लागण्याच्या आधी आम्ही मुलांना घरी परत आले पाहिजे अशी तिची शिस्त असते. मंकी आम्हाला परवाचा श्लोक म्हणायला लावते. रामायण, महाभारत, शिवाजी महाराज त्याच्या कितीतरी गोष्टी ती आम्हा मुलांना अगदी रंगवून सांगते. जणू काही त्यांच्याकडे गोष्टीचा खजिनाच आहे असे मला वाटते.
-----------------------------------------------------------------------
माझी आजी मराठी निबंध १०० शब्दात :
माझी आजी माझे दैवत आहे. प्रत्येकाला आजी असायलाच पाहिजे; कारण आजीचे लाड, कौतुक, प्रेम करते; ते नेहमीच हवेहवेसे वाटते. माझी आजी पण अशीच आहे. आम्हा भावंडांवर तिचे जीवापाड प्रेम आहे. आजी सतत उत्साही असते. या वर्षाची आहे; पण तरीदेखील ती कधीच जमत नाही. हळूहळू तिचे कामे सुरूच असतात.आदिला शिस्त फार प्रिय आहे. मी आणि माझी लहान बहीण, आम्हा दोघींनाही आजीने रोजच्या रोज अभ्यास करण्याची शिस्त लावली आहे. आपल्या वस्तू नेहमी जागेवर ठेवायचे वेळ नाही तिने लावली आहे. माझी आई आणि बाबा दोघेही नोकरी करतात; त्यामुळे घरातील जबाबदारी आजी मोठ्या मायेने सांभाळते.
शेजारच्या घरातील काकूंना देखील आजीचा खूप आधार वाटतो. त्यांना कधी काही अडचण आली, तर आजी लगेच त्यांच्या मदतीला जाते. आजीला घसा जुन्या गोष्टी आवडतात, तसेच नवीन गोष्टींमध्ये ती खूप त्रास देते. आम्हाला तिने म्हटलेल्या ओव्या ऐकायला खूप आवडतात. सतत आनंदी राहणारी आम्हा सर्वांवर प्रेम करणारी आमची आजी आम्हाला खूप खूप आवडते
-----------------------------------------------------------------------
👉 माझी माय मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा.
👉 माझे आजोबा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
👉 माझी बहिण निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
👉 माझे आजोबा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
👉 माझी बहिण निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
-----------------------------------------------------------------------
तर मग विद्यार्थी मित्रांनो माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Essay In Marathi वरील दोन निबंध तुम्हाला नक्कीच आवडले असतील. जर आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला नक्कीच विसरू नका. आणि हो बऱ्याच जणांच्या घरांमध्ये वयस्कर व्यक्ती असे आजोबा-आजी आपल्याला बरेच वेळा काही गोष्टी सांगतात किंवा काही गोष्टीसाठी रागवतात मनाई करतात आपण काय करतो त्यांचा राग धरून बसतो ? नाराज होतो परंतु हे चुकीचे आहे वास्तविक पाहता त्यांच्याजवळ अनुभवाचा ज्ञानरूपी अमूल्य असा खजाना असतो. त्यांनी दुनियादारी'चे वास्तव स्वरूप बघितले असते. अनुभवाचे चटके त्यांनी झेललेले असतात तुम्हाला जर ते कुठला सल्ला देत असतील तो नक्कीच त्याचे आज्ञापालन करा कारण तुमच्यापेक्षा चार उन्हाळी त्यांनी जास्त बघितलेले असतात. आणि तुमच्या यशामध्ये त्यांना आनंद असतो. त्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींचे सांगितलेल्या गोष्टीचे आज्ञापालन करायचे असते. तसेच वृद्ध व्यक्तींची सेवा केल्यामुळे तुम्हाला मिळणारा आशीर्वाद तुम्हाला जीवनात यशस्वी होण्याकरता तुमची स्वप्ने साकार करण्याकरिता तुमच्या इच्छा-आकांक्षा सर्व गोष्टी प्रेरणात्मक असतो. आणि हो सरतेशेवटी तुमची आजी आजोबा बरोबर कुठली आठवण असेल ? किंवा काही अनुभव असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
सदर निबंधाचा विषय खालील प्रमाणे असू शकतो.
- माझी आई निबंध in marathi
- माझी आजी कविता
- माझे आजी आजोबा मराठी निबंध
- माझी आजी निबंध मराठी 10वी
- आजी बद्दल माहिती
- आमची आजी
- आजी म्हणजे घराचा आधार
- माझी आजी निबंध
************************************************
- Short Essay On Majhi Aaji In Marathi
- Aaji Var Nibandh
- Majhi Aaji Essay In Marathi
- Mazi Aaji Marathi Kavita
- Majhi Aai Nibandh In Marathi
- Mazi Aaji Essay In Marathi For 5 Std
- Aaji In Marathi
- My Grandmother Essay In Marathi Wikipedia
- Aaji In Marathi Status
- Majhi Aai Nibandh In Marathi In Short
- Speech On Aaji Aajoba In Marathi
11 Comments
Nice
ReplyDeleteThat for your valubale feedback after reading and visiting our blog
DeleteThanks for this 👌
ReplyDeleteMost Welcome
DeleteNice
ReplyDeleteThnks For Your Feedback
Deleteplz add intro about ur granny
ReplyDeleteOk I will Upadte Check Again
DeleteNice ����I love you aji
ReplyDeleteYes Ajji is really great for his child
Delete👌👌
Delete