मी पक्षी झालो तर मराठी निबंध :नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन कल्पनात्मक निबंध बघणार आहोत आणि हा निबंध खूप मजेशीर असणार आहे. कारण प्रत्येकाचं पक्षासारखा उडण्याचा स्वप्न असतं परंतु मनातले हे विचार अस्तित्वात उडणं अजून तरी शक्य झाले नाही. पण स्वप्नाच्या दुनियेत आपण कोठेही जाऊन येऊ शकतो आपली कल्पनेची दुनिय खूप अगाध आहे. आणि कल्पना प्रत्यक्षात आणणे हे काही ध्यास वेड्या लोकांना शक्य होतं पण आजच्या आपल्या या आर्टिकल मध्ये आपण शालेय महाविद्यालयीन भाषा विषयांमध्ये कल्पनात्मक निबंध बघणार आहोत चला तर मग सुरुवात करुया
मी पक्षी झालो तर एकदा सकाळी उठल्यावर सहज आकाशाकडे लक्ष गेले. पक्ष्यांची एक माळ आकाशात होते. मनात आले, आपल्याला असे उडता आले असते तर ? आपल्याला असे पंख असते तर.... किती मजा आली असती ! मनात आले की पंख पसरावेत आणि आकाशात उंच उडावे. किती मस्त प्रवास ! तिकीट काढायला नको ती गाडीतली जागा राखून ठेवायला नको.
पण तेवढ्यात मनात एक शंका चुकली. एवढ्या मोठ्या जड शरीराने आपण उडणार तरी कसे ? त्याऐवजी आपण हलक्या वजनाचे पक्षी झालो तर, तरच मजा येईल. आपल्याला कोणी ओळखणार देखील नाही.
पक्षी झाल्यावर मी उंच आकाशात जाईल. ढगांना आणि इंद्रधनुष्याला जवळ जाऊन निरखून पाहिले. सुंदर शहरांना प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकेल. पण असे त्याने सुंदर समाधीचा अनुभव घेण्याची काही मजा वाटेल का ? पंख मिळाल्यामुळे आता भानाची गरज राहणार नाही. मंग इंद्रधनुष्याचा ही प्रश्न उरणार नाही. आकाशातून खूप गमतीजमती पाहता येतील.
माझे बाबा रणांगणावर असतात, तेव्हा ते आम्हाला भेटू शकत नाही. मी पक्षी झालो तर, तर मी माझ्या बाबांना जाऊन भेटू शकेन. अरे, कोणते मला कसे ओळखणार ? मग ते माझे लाड कसे करणार ? नको रे बाबा पक्षी होणे आणि नकोसे पंख !
21 Comments
Helpful 😊😊😎
ReplyDeleteThnks for comment
DeleteHii
ReplyDeleteGood👍👍
ReplyDeleteNice for me please I want like this one more essay urgent
DeleteNice
ReplyDeleteVery good nice nibandh♥️
ReplyDeleteThnks You
Deletei like your essay but I dont like last paragraph
ReplyDeleteThis is Imaganative Essay.
DeleteNice nibanddh
ReplyDeletethnks for your feedback
DeleteNice nibanda
ReplyDeleteE
Nice nibanda
ReplyDeleteE
Nice essay ��������
ReplyDeletethnks a lot
DeleteMastt
ReplyDeleteप्रतिक्रियांबद्दल आभारी आहे
DeleteHiiiiiiiiiiiiiiiiiiiii
ReplyDeleteWel-come
Deletethanks for commnenting
ReplyDelete