![]() |
नदीचे-मनोगत-मराठी-निबंध |
नमस्कार मित्रांनो आज आपण Nadiche Manogat Nibandh In Marathi नदीचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. मित्रांनो वर्णनात्मक निबंध लिहीत असताना विषय वेगवेगळे दिले जातात त्यानुसार आपल्या जवळ असलेली किंवा माहित असलेली माहिती याची लेखन शैली व बारकावे वेगवेगळ्या पद्धतीने शाब्दिक चित्रकृती साधून योग्य सांगड घालून प्रस्तुतीकरण करणे गरजेचे असते
निबंधाचे विषय वेगवेगळे असू शकतात खालील प्रमाणे
- नदीचे आत्मकथन मराठी निबंध
- नदी बोलू लागली मराठी निबंध
- नदीचे आत्मकथा निबंध
- नदीची आत्मकथा मराठी निबंध
माझ्या मनात कोणताही मतभेद नाही. सगळेजण माझ्याकडे येऊन माझे पाणी वापरतात. गावातील स्त्रिया दुरून दुरून येऊन पाणी भरतात. त्यांची मुले आनंदाने माझ्या पाण्यात खेळतात. म्हणून मी जरी डोंगरातून धावत खाली आले तरी गावातून जायला मला आवडते. काही भाविक व प्रेमळ त्या माझी पूजा करतात. माझ्या पाण्यामध्ये दिवे सोडतात व मला मातेसमान म्हणतात.
काही ठिकाणी मात्र गावातील घाण पाणी आणून सोडले जाते. कधीकधी गुरे धुतली जातात स्त्रिया कपडे धुतात व पाणी घाण करतात. त्यांचे मला दुःख होते. लोकांनी शक्यतो माझे पाणी स्वच्छ ठेवले पाहिजे. आजूबाजूला झाडे लावली पाहिजे. आज धरणे बांधून माझे पाणी लांबलांबच्या गावांमध्ये पोचले जाते. त्यामुळे दुष्काळ कमी होतो लोकांच्या उपयोगी पडून माझे जीवन धन्य होत आहे.
मित्रांनो नदीवर आधारित वर्णनात्मक निबंध हा सर्व शैक्षणिक वर्ग जसे की इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मराठी भाषा या विषयाला खूपच सहाय्यक राहील या निबंधामध्ये काही चुका झाल्या असल्यास, काही त्रुटी असल्यास आपण कमेंट करून च्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा काही सुधारणा असतील तर त्या सांगा तुम्हाला कुठल्या विषयावर निबंधलेखन हवे असेल तर विषय सुचवा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बरं का.
4 Comments
nice
ReplyDelete"धन्यवाद"
DeleteNice
ReplyDeleteMala Ha Nibhanda Khoopach Upyogi Padala,
Dhanyavad
most welcome
Delete