शब्द हरवले तर मराठी निबंध
शब्द ही माणसाची फार प्रभावी शक्ती आहे. शब्दाच्या सहाय्याने माणूस आपल्या भावना, आपले विचार करू शकतो. जे इतर प्राण्यांना शक्य नसते, शब्दाच्या साह्यानेच माणूस आपला भूतकाळ वर्तमान काळाशी जोडू शकतो आणि दुष्काळाबद्दल चिंतन करू शकतो. हेच शब्द जर हरवले तर....
विधीने दिली असे।" टेकूनी ती जनताशीर्षावरी जग उलथवूनिया देऊ कसे" या शब्दांचा मोठेपणा व्यवहारात जाणारे ट्रक वाले आपल्या ट्रकच्या मागे रंगवतात, " शब्द हे शस्त्र आहे, ते जपून वापरा."
खरोखर शब्द एक दुधारी शस्त्र आहे. शब्दांनी मने जोडता येतात, त्याचप्रमाणे कटू शब्दामुळे माणसाचे मने तुटतात. आपला एखादाच कठोर शब्द दुसऱ्याचे मन दुखवुन जातो. तेथे कायमची जखम करतो. म्हणून बोलताना विचार करावा. उगाचच कटू बोल वापरू नये. एखादे कटू सत्य ही आपल्या मधुर शब्दात मांडता येते.
शब्दाचे सामर्थ्य सांगतांना, संत तुकाराम महाराज म्हणतात," शब्द हे आमचे धन आहे" त्यांच्या दृष्टीने शब्द हे त्यांचे दैवत होते. शब्दाची पूजा ते शब्दांनीच करतात. शब्दावर निष्ठा हवी. शब्द हे प्राणपणाने पाळायचे असतात. " बोले तैसा चाले। त्याची वंदावी पावले। हे थोरामोठ्यांची विचारसरणी असते. म्हणून तर म्हणतात की, थोरांचे शब्दही दगडावरची रेषा असते.
शब्दही अनमोल रत्न आहेत. आईने दिलेली शाबासकी, बाबांनी केलेला उद्देश, मित्रांनी व्यक्त केलेली सदिच्छा शब्दातच असते. काही घटना, प्रसंग असे असतात की, त्यांच्याशी निगडीत असलेले शब्द चिरंजीव झाले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात' वंदे मातरम' हे शब्द अमर झाले. सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेने भारतीय नागरिकाला' जय हिंद' हे शब्द सहिती दिली. असे गणित शब्दही आपली अमूल्य ठेवा आहे. शब्द हरवले तर आपण ही सारी दौलत हरवून बसू. महाभारत रामायण यासारखी आर्ष काव्य, शेक्सक्सपियर ची नाटके, कालिदासाचे काव्य कुठून मिळणार ?
दूरचित्रवाणी, चित्रपट सारे मूकपट होतील आणि माणूस आपल्या पूर्वावस्थेत जाऊन कुणा खानाने बोलू लागेल. "डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे"। हे प्रियकर आपल्या प्रेयसीला कसे सांगेल ? हे प्रियकर आपल्या प्रेयसीला कसे सांगेल ? तर केवळ डोळ्यांकडे बोट दाखवून ; पण तिला ते उलगडेल का ?
शब्द आहेत म्हणून भाषा आहे. भाषा आहे म्हणून संस्कृती टिकून आहे. असे शब्द जर हरवले मानवी जीवन भरकटत जाईल. हे शब्द हरवतात कामा नये
मित्रांनो या निबंधामध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय हमारा नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो
शब्द नसतील तर कवी, साहित्यिक आपले विचार कसे व्यक्त करणार ? आधुनिक मराठी कवितेचा जनक म्हणून कवी केशवसुत यांना मानले जाते. त्यांनी एकदा वाटले की, शब्द आपल्यावर रुसले आहेत, तेव्हा एका कवितेत त्यांनी शब्दांना विनवले," शब्दांनो, मागुते या!' कवी ना. धो. महानोरांना सुंदर निसर्ग चित्र आपल्या शब्दात पकडता येईल, तेव्हा त्यांनी शब्दांना सांगितले,' शब्दगंधे , मला बाहूत घ्यावे.'
शब्दांचे सामर्थ्य फार मोठे असते हे सांगताना कवी केशवसुत म्हणतात," पद्य पंक्तीची तरफ आमच्या करीविधीने दिली असे।" टेकूनी ती जनताशीर्षावरी जग उलथवूनिया देऊ कसे" या शब्दांचा मोठेपणा व्यवहारात जाणारे ट्रक वाले आपल्या ट्रकच्या मागे रंगवतात, " शब्द हे शस्त्र आहे, ते जपून वापरा."

0 Comments