नमस्कार मित्रानो, माझ्या स्वप्नातील शहर मराठी निबंध | Mazya Swapnatil Shahar Nibandh in Marathi या विषयावर आज पाहणार आहो. हा एक कल्पनात्मतक स्वरूपाचा निबंध आहे . चला तर निबंधाला सुरवात करूया
निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे:
सध्या मुंबई शहराचा प्रश्न सतत गाजतो आहे. मुंबई फार गर्दी झाली आहे. मुंबईत दररोज बाहेरून हवे तेवढे लोकांचे लोंढे येत आहेत. त्यांना आपण पडू शकत नाही. आपल्या घटनेने दिलेले ते स्वातंत्र्य आहे. पण त्यामुळे आज मुंबईला समस्येने ग्रासले आहे. जागेची टंचाई, पाण्याची टंचाई, अगदी शुद्ध हवेची टंचाई ! अस्वच्छता आणि अनारोग्य यांनीही मुंबईला ग्रासून टाकले आहे. तेव्हा आता ' मी मुंबईकर' अशा तऱ्हेच्या चळवळीपुढे येत आहे. महाराष्ट्रात मराठीच बोला आपल्या राज्यात पाहुणे म्हणून राहू नका. अशा घोषणा तुम्ही समाज माध्यमावर बघितले असेलच.
बकाल मुंबई च्या दर्शनाने माझे मन विषण्ण होते. चांगले शहर कसे उभारावे याची मी कल्पना करू लागतो. माझ्या स्वप्नातील शहर हे आखीव-रेखीव असेल. शहर उभे करण्यापूर्वी सनगर रचनेचा आराखडा आखला जाईल. पुढे होणाऱ्या गर्दीला लक्षात घेऊन सुरुवातीला मोठे रस्ते काढले जातील. रस्त्याबरोबरच पायी चालणाऱ्या साठी मार्ग काढला जाईल याची विशेष काळजी घेतली जाईल. शहर सुंदर उभारण्याची जेवढी काळजी घेतली जाईल, तेवढी काळजी ती सुंदरता टिकवण्यासाठी घेतली जाईल. या सुंदर शहराला झोपड्या गिळंकृत करणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. माझ्या कल्पनेतील शहरात स्वच्छतेची काळजी घेतली जाईल. रस्ते तयार करताना ते लवकर खराब होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. कचरा वेळेवर उचलला जाईल व त्याची योग्य विल्हेवाट लावली जाईल.
बाग-बगीचे हेच शहराचे सौंदर्य वाढवतात. परदेशात शहर उभे करण्यापूर्वी अशा सौंदर्यस्थळ याचा आधी विचार केला जातो. त्याचबरोबर सांस्कृतिक केंद्र व मनोरंजनासाठी नाट्यगृह, चित्रपटगृह, क्रीडांगण आपले छंद जोपासणे करिता वेगवेगळ्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे उपक्रम याचीही शहराला आवश्यकता असते. शहरात सर्वात मोठी आवश्यकता असते ती शाळा, महाविद्यालयाची त्याचबरोबर वाचण्याची आवश्यकता असते. ग्रंथालय हे शहराचे वैभव ठरते. माझ्या कल्पनेतील स्वप्नातील शहरात या सार्या गोष्टी असाव्यात. शहराचे आरोग्य ठीक राहण्यासाठी शहरातील पाणीपुरवठा, वीज पुरवठा आणि मल नीसरणाची घरगुती सांडपाण्याची चोख व्यवस्था आवश्यक आहे. ही सर्व कामे होण्यासाठी प्रशासकीय कार्यालय हवीत. येथील मंडळींनी आपले काम वेळेवर व प्रामाणिकपणे केले पाहिजेत.
माझ्या कल्पनेतील आदर्श शहरात सर्व नागरिक आपापली कर्तव्यदक्ष पाती पणे पार पाडतील. या आदर्श शहरात गुन्हेगारी लावावं असेल. चोरी, दरोडेखोरी, मारामाऱ्या, खून, स्त्रियांवर अत्याचार इत्यादी गुन्हे या शहरातून हद्दपार केले असतील. अशा या शहरातील नागरिक सुखासमाधानाने राहतील. द्वेष, मत्सर, एकमेकांविषयी राग हे या शहरातून हद्दपार केले असतील.
माझ्या स्वप्नातील शहर आकारात येण्यासाठी प्रथम आवश्यक आहे ते लोकांच्या मनोवृत्तीत बदल होणे. हे शहर प्रत्येकाला आपले वाटले पाहिजे. त्याची मानसिक बदलली पाहिजे. आपण आपले घर स्वच्छ राहतो. तसेच आपले शहर स्वच्छ राखण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. माझ्या या शहराचे नाव राष्ट्रात नेहमी अग्रेसर राहावे, याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. माझ्या कल्पनेतील शहरात अशीच माणसे असतील.
खरेच, आपण सर्वांनी ठरवले तर माझ्या स्वप्नातील शहर प्रत्यक्ष यायला किती दिवस लागतील ?
तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो माझ्या स्वप्नातील शहर मराठी निबंध | Mazya Swapnatil Shahar Nibandh in Marathi या विषयावर आपण आज तर लेखन केले. हा जरी लेखनाचा भाग असला तरी आज आपण स्वतंत्र भारतात राहतो पण मानसिकतेने अजूनही पारतंत्र्यात आहोत शहरात वाढलेला स्वैराचार, असुरक्षिततेची भावना, एकमेकांविषयी जिव्हाळा ह्या गोष्टी लोप पावत आहेत. त्यामुळे प्रत्येक सुजाण नागरिकांनी आपली जबाबदारी म्हणून जर शहर स्वच्छता, सरकारी नियमाचे पालन, एक जबाबदार नागरिक म्हणून स्वतःपासून प्रयत्न केला तर नक्कीच एक आदर्श घडवायला मुळीच वेळ लागणार नाही याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट करुन सांगा. निबंध आवडला असेल तर आपल्या इतर वर्ग मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.
![]() |
माझ्या-स्वप्नातील-शहर-मराठी-निबंध |
निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे:
- प्रस्तावना
- नगर रचना
- बाग-बगीचे स्वच्छता
- मनोरंजन आणि क्रीडा उद्याने
- शैक्षणिक संकुल, वाचनालय, ग्रंथालय
- पाणीपुरवठा, वीज पुरवठा
- प्रशासकीय कार्यालय,
- प्रेक्षणीय स्थळे, धार्मिक स्थळे, संस्कृती संगोपन,
- शांतता आणि सुव्यवस्था, जबाबदार नागरिक आणि प्रशासन
- समारोप

0 Comments