समुद्र-आटला-तर-मराठी-निबंध
समुद्र-आटला-तर-मराठी-निबंध

नमस्कार  विद्यार्थी मित्रांनो, समुद्र आटला तर मराठी निबंध| Samudra Aatla Tar Nibandh Marathi या विषयावर आपण आज लेखन करणार आहोत. तुम्हाला हे शीर्षक थोडेसे चमत्कारिकच वाटले असेल होय बरोबरच कारण आता निबंध सुद्धा असाच मजेदार असणार आहे. समुद्र आटला तर पर्यावरणाचे काय होईल मानवी जीवनाचे काय होईल याची चिंतनात्मक दृष्ट्या कोणते प्रश्न उद्भवणार या प्रश्नार्थक दृष्टिकोनातून सदर निबंध लेखन करणार आहोत.  चला तर मग निबंध लेखनाला सुरवात करूया सुरुवात करुया. निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्वाचे मुद्दे :-
 1.  मुंबईचा समुद्र किनारा
 2.  त्याची आजची अवस्था
 3.  मनात विचार आला समुद्र आटला तर
 4.  भयावह कल्पना
 5.  भूपृष्ठावर च्या अन्य जलाशयाचे, गर्भातल्या पाण्याचे काय होईल.
 6.  पाऊस पडेल ना ?
 7.  सूर्यकिरणांच्या दाहक तिने जमीन तडफडेल
 8.  जीव मात्रांची, वनस्पतीची तगमग
 9.  जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येईल
 10.  नदी, नाले, ओढे यांच्यात नवे पाणी येणार कुठून ?
 11.  अगस्ती ऋषींची आठवण
 12.  मानवी प्रज्ञेवर विश्वास
 13.  नवा मार्ग शोधतील

एकेकाळी प्रशस्त समुद्रकिनारा हे मुंबईचे वैशिष्ट होते. पण आता मुंबई वेडीवाकडी फुगली, मुंबई माणसाची मुंबईत गर्दी झाली आणि मुंबईच्या चौपाटीची शोभा  हरवली. परवा दादरच्या समुद्रकिनार्‍यावर गेलो होतो, तर मला आढळला केवळ माणसाचा समुद्र !  त्याच्या जोडीला कचऱ्याची भर. मनात आले की, कुठे गेला तू आमच्या लहानपणी चा समुद्र ?  कोणत्या सागराच्या शोधार्थ चरणी रोड चौपाटीवर गेलो, तर तेथे केवळ खाद्यपदार्थाच्या दुकानाची गर्दी होती. चौपाटीवर आलेले सर्वजण भेळ, पाणीपुरी, नारियल पाणी यांच्या आस्वादात डुबले होते. समुद्राची गाज त्यांच्या कानावर येतच नव्हती. समुद्राच्या फेसाळलेल्या लाटा कुठे मानवाला मोहब्बत नव्हत्या. आणि सागर जलाता तो मोहक निळेपण हा दृष्टीला सुखावत नव्हता. मनात आले, समुद्र आमच्यावर उचला आहे काय  ?  आणि खरोखर तसे घडले. समुद्र रुसला आणि अदृश्य झाला.

 काय चमत्कार घडला !  समुद्राचे पाणी आटले. पतंग सागराचा थांग लागला. समुद्राचा तळ दिसू लागला. कुणाला टाकलेल्या नद्या पाहिल्या होत्या; पण समुद्र आटला आजवर कधी पाहिला नव्हता. उलट मुंबई समुद्राला मागे लाटून जमीन तयार केली, तर अलिबागला समुद्र आटला. असा हा ग्रह समुद्र असल्यामुळे लाखो मासे, जलचर तडफडून मेले. मला आठवले की मुंबईत एकदा कुठल्यातरी कंपनीचे विषारी पाणी समुद्रात मिसळल्यावर तेथील हजारो मासे तडफडून मेले. आज पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती घडली होती

' समुद्र आटला' ही बातमी वाऱ्याबरोबर कोळीवाड्यात पसरली आणि सारा कोळीवाडा आक्रोश करत किनार्‍यावर धावला. समुद्र आटला, मासे मेले म्हणजे या कोळ्यांची जगणे धोक्यात आले. आता मच्छीमार जाळे कुठे टाकणार ?  मासे कुठून आणणार ?  आणि बाजारात नेऊन विकणार काय ?  मेलेले मासे कोण खाणार ?

मासाहारी  माणसे उदास झाली.  त्यांच्या भोजनातील राज्य ठरवली. व समुद्र आटला मग मीठ कसे तयार होणार ?  ताऱ्यांचे जेवण अळणी झाले. समुद्र आटला तर समुद्रावरून खारे वारे कसे येणार ?  जमीन कशी निघणार ?  निसर्गाचे सारे संतुलन बिघडणार !  इतकी वर्षे  स्वतःला समुद्रात  झोकून देणाऱ्या नद्या तरी कुठे गेल्या ?  समुद्र आटला, तर मग पाण्याची वाफ कशी होणार ?  बाष्पीभवन झाले नाही तर पाऊस कुठून येणार ?  पाऊस पडला नाही, तर नद्यांचे पाणी कुठून मिळणार ?  समुद्र आटला तर ह्या नद्या सुकल्या. पाणी नाही मग तहान कशी भागणार ?  धान्य कसे पिकणार ?  सर्व प्राणिमात्रांचे जीवन धोक्यात येणार. वसुंधरेचे सौंदर्य हरणार आणि कणाकणाने वसुधा नष्ट होणार.

 समुद्र नाही, म्हणजे उदायत्ता, विशालता याचे परिणाम हरवले. कवी, लेखक, कलावंताची स्फूर्ती  आटेल. देव-दानव मंथन कशाचे करणार ?  कोलंबस, वास्को-द-गामा, यांचे वंशज अल पर्यटनाचा आनंद कसा लुटणार ?  नवे तरुण जलतरणपटू विविध खाड्या पाहून वेगवेगळे विक्रम कसे साधणार ?  आजचे शास्त्रज्ञ सागर सम्राट सारखे वेगवेगळे संशोधन कोठे करणार ?   छे छे  सारे जीवन भकास होईल. विश्वाच्या छाताडावर मोठमोठे रिकामी  विवरे निर्माण होतील. सारी कल्पना तसाही होते. नको रे बाबा ! नको हा सागर आटायला नको  ! रत्नाकर असाच अखंड फेसाळत राहू दे.

 तर मग मित्रांनो  समुद्र आटला तर मराठी निबंध Samudra Aatla Tar Nibandh Marathi  तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा वरील निबंधामध्ये जास्तीत जास्त प्रश्‍नाच्या माध्यमातून काय समस्या उद्भवू शकतात आई समुद्राची गरज काय आहे समुद्रावर जीवनसृष्टी कशी अवलंबून आहे यासंदर्भात लेखन केले.
खालील निबंध सुद्धा जरूर वाचा
माझ्या स्वप्नांतील शहरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
समुद्र आटला तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
आज शिवाजी महाराज असतेवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पाहिलेले स्वप्नवाचण्यासाठी येथे क्लीक करा
शब्द हरवले तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
नदीचे मनोगतवाचण्यासाठी येथे क्लीक करा
सूर्य उगवला नाहीवाचण्यासाठी येथे क्लीक करा
कालावंत नसते तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पंतप्रधान झालोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
वुत्तपत्र बंद पडली तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी आमदार झालोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मला लॉटरी लागलीवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी परीक्षेत पहिला आलोवाचण्यासाठी येथे क्लीक करा
मी पक्षी झालो तरवाचण्यासाठी येथे क्लीक करा