![]() |
अभयारण्याची-आवश्यकता-मराठी-निबंध |
नमस्कार विद्यार्थी विद्यार्थ्यांनी, शिक्षक आणि पालक मित्रांनो आज आपल्या निबंधाचा विषय आहे. अभयारण्याची आवश्यकता मराठी निबंध। Abhayaranya essay in marathi हा एक विचारी स्वरूपाचा निबंध असून आज रोजी नष्ट होणारी जंगले आणि त्याचा मानवी जीवनावर परिणाम आणि त्याचे संवर्धन या विषयी वर्णन केले आहे.
निबंध लिहत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे:-
अभयारण्य याचा अर्थ पशु प्राण्यांना तेथे वावरायला अभय वाटेल असे अरण्य किंवा बंद होईल. जन्माला येणाऱ्या प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार असतो. निसर्गात पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने ही प्रत्येक प्राण्याला महत्त्व असते. प्राचीन काळातही पर्यावरणाचा समतोल अशी कल्पना होती. कित्येक राजांनी आपल्या राज्यात जंगले, वने व उपवनी राखीव ठेवली होती. ऋषिमुनींनी आश्रम नही वनात असत. अशा आश्रमात प्राण्यांना अभय असे. तेथे राजांनाही शिकारीची बंदी असे. याचा अर्थच असा की, पूर्वीच्या काळी माणसाला प्राण्याचे महत्त्व समजले होते व त्याचे पालन, रक्षण हे तो आपले कर्तव्य समजत होता.
तीनशे वर्षापूर्वी पृथ्वीचा 60 टक्के भाग पाण्याने व्यापला होता. तेथे वाघ, सिंह,, हत्ती, गेंडे, हरणी, कोल्हे, ससे इत्यादी जंगली प्राणी सुखाने संचार करत होते. पण स्थानिकांच्या शिकारीचा छंद पाश्चात्त्यांच्या सहवासात वाढीला लागला. हस्तिदंत आणि पशूची काड्या पासून बनवलेल्या विविध वस्तू चा व्यापार किफायतशीर असतो हेही लोकांच्या लक्षात आले. त्यामुळे पशूंची प्राण्यांची सर्रास हत्या केली जाऊ लागली. रसिकता, भूतदया यापेक्षा माणसाच्या मनातील स्वार्थ, प्रेम श्रेष्ठ ठरले आणि चोरटा व्यापार सुरू झाला. शेती, काम काम, कारखानी, वाहतूक मार्ग, वाढती लोकसंख्या, घरबांधणी, यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होऊ लागली.
' जिथे माणसाचे पाय लागतात तिथे वाळवंट होते' असेच अक्षरशा झाले. आता भारतात वरचा भाग कमी झाला आहे. एवढेच नव्हे तर काही प्राण्यांच्या जाती नष्ट झाले आहेत.
अनेक देशात आता भारतानेही प्राणी संरक्षणाचे कायदे केले आहेत. तसेच अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान नि राखली आहेत. महाराष्ट्रात बोरीवली, पनवेल जवळ कर्नाळा, ओरिसात नंदन कानन येथे, गुजरातमधील बडोदा येथे मोठी अभयारण्य आहेत. जागतिक पातळीवर पर्यावरणाचे महत्त्व जाणून वन्य पशु संवर्धनाच्या दृष्टीने डब्ल्यू डब्ल्यू एफ ही जागतिक वन्य पशु संघटना प्रयत्न करत आहे. भारतातही वन्य प्राणी संरक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. वृक्षतोडीवर प्राण्यावर शिकारीवर आता सरकारने बंदी घातली आहे. एवढेच नव्हे, तर पशु संरक्षण व पशुसंवर्धन हे एक स्वतंत्र खाते निर्माण केले आहे.
अभयारण्यात प्राण्याच्या आजूबाजूला जास्तीत जास्त नैसर्गिक वातावरण राखले जाते. त्यांच्या आवडीनुसार आहार दिला जातो त्यांच्यावर औषधोपचार केले जातात. असे असूनसुद्धा कित्येक वेळा अभयारण्यातील पाण्याच्या नैसर्गिक मृत्यू च्या बातम्या ऐकू येतात. अक्षम्य दुर्लक्ष हे असं हे त्याचे कारण असते. हे सारे थांबवण्याच्या वन्यपशू संबंधीचे अज्ञान दूर केले पाहिजे. तसेच लहानपणापासून मुलांच्या मनात प्राणिप्रेम निर्माण केले पाहिजे. प्राण्याच्या संरक्षणाचं पर्यावरणाचा समतोल राखला जाणार, हे विसरता कामा नये
विद्यार्थी मित्रहो अभयारण्याची आवश्यकता मराठी निबंध। Abhayaranya essay in marathi निबंध तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवा. आणि तुम्ही निसर्ग, वन्यजीव, जंगले येथे कुठे सहल वगैरे ला गेले का त्याचा काही अनुभव असेल तर ते सुद्धा सांगा...
************************
1 Comments
Hiii
ReplyDelete