निसर्ग-कोपला-तर-मराठी-निबंध
निसर्ग-कोपला-तर-मराठी-निबंध

नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण
निसर्ग कोपला तर मराठी निबंध । Nisarg Kopla tar Essay in Marathi या विषयावर लेखन करणार आहोत. हा एक विचारिक स्वरूपाचा निबंध असून सदर निबंधामध्ये निसर्गाच्या या संतापाचा साठी सर्वस्वी मानव जबाबदार आहे. हे तुम्हारा या निबंधा मधून स्पष्ट होणारच पण निसर्गाचा प्रकोप किती भयावह असते हेसुद्धा आपल्याला कळणार चला तर प्रत्यक्ष रूपाने निबंधाला सुरुवात करुया ना !!!

  1. मानव निसर्गाच्या  अपत्य पण निसर्गावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न
  2.  त्यामुळे निसर्ग आपले सामर्थ्य दाखवतो
  3.  जंगल तोड जमीन रेताड  बनली
  4.  पाण्याचा तुटवडा, अपव्यय, पाणीटंचाई भीषण संकट
  5.  समुद्रा खालची जमीन बळकावल्या वर दुसरीकडे जमिनीवर आक्रमण करणे
  6.  सारी घाण समुद्रात लोटून समुद्र प्रदूषित
  7.  धरणीकंप, भूकंप ज्वालामुखी यासारख्या नैसर्गिक घटना
  8.  पर्यावरणाचा असमतोल अनेक कारणीभूत
  9.  मानव जातच नष्ट होण्याचा धोका
  10. समारोप 

मानवत हे निसर्गाच्या  अपत्य आहे. पण आजवर माणसाने अनेकदा निसर्गावर मात करण्याचा उन्मत्तपणा केला आहे. ज्या-ज्यावेळी कुर्‍हाडीचा दांडा  गोताळ काळ काळ होऊ लागला, त्यावेळी वृत्त झालेल्या निसर्गाने माणसाला आपले रुद्र रूप दाखवले.
 माणसाने घरासाठी, जळणासाठी प्रचंड जंगलतोड केली.  झाडे तोडून निसर्गाचे अंतकरण मानवाने दुखवले. माणसाची सावली नष्ट झाली, उन्हाचे प्रमाण वाढले आणि अवर्षणाच्या रूपाने निसर्गाने आपला प्रकोप व्यक्त केला. झाडे तोडली गेल्यामुळे मातीची धूप वाढली. सुपीक जमीन रेताड बनू लागली. निसर्गाचा हा संताप माणसाने जाणवला नाही. नद्या च्या रूपाने मिळालेले पाणी माणूस दूषित करू लागला. औद्योगिक प्रगतीचा उन्माद माणसाला चढला. हवा दूषित ! पाणी दूषित !  ध्वनि प्रदूषण !  त्यामुळे उन्मत्त माणसाला संतप्त निसर्गाने धडा शिकवण्याचे योजले. नाना  साथीचे आजार, विविध व्याधी त्याने माणूस संतप्त झाला.

 जेव्हा शहराच्या विकासासाठी माणूस समुद्राला मागे ढकलून लागला तेव्हा समुद्र खवळला. मागे लोटलेला सागर दुसर्‍या किनार्‍यावर फुटला.  एका बाजूला माणसाला समुद्राच्या अथांग तेवर केवढा आदर आहे !  पण कृतघ्न माणूस आपला सारा केर-कचरा समुद्रात टाकतो. मंग खवळलेला सागर ओहोटीच्या निसाने माणसाचा सारा कचरा त्याला परत देतो. हा रचनाकार खवळला की, मोठमोठी जहाजे उलटून टाकतो. वेळोवेळी भीषण वादळाचा तडाखा देऊन समुद्र आपल्याला व्यक्त करतो.

धरणी ही निसर्गाचे महान रूप आहे !  ती मनूच्या पुत्राचे, मानवाचे लाड करते. आपल्या  सृजन तेने ती माणसाच्या जिभेचे चोचले पुरवते. पण ही धरणे कधीतरी कोणते आणि मग धरणीकंप होतो. पाहता-पाहता नांदणारे शहर नष्ट होते. मग अमाप मनुष्य हानी होते.  किल्लारी येथे झालेल्या भूकंपात माणसाने निसर्गाचा हा प्रकोप अनुभवला ;  तर  गुजरात भूजमध्ये भूकंपाचे महाभयानक तांडवनृत्य त्यांनी अनुभवले. पण अनुभवाने शहाणा होईल, तर तो माणूस कसला ?  आले ठिकाणी ज्वालामुखी पर्वत आपला जोलारस म्हणतात पुरवतात  आणि माणसाला कुठून काढतात.

 निसर्गाचा असा प्रकोप अनुभवून तरी माणूस शहाणा झाला आहे का ? नाही.  माणूस आपल्या अविचाराने निसर्गाला सतत दिसत आहे. ऐकत आहे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. माणसाच्या उपचारामुळे निसर्गाचे फार मोठे नुकसान होत आहे. वृक्षाच्या जाती नष्ट होत आहेत. पशुपक्ष्यांच्या अनेक जाती दुर्मिळ होत आहेत. पृथ्वीवरील आवरणाचा संरक्षक पडदा फाटला आहे. आपली नतदृष्ट कृती माणसाने थांबवले नाहीत, तर एखाद्या वेळेस निसर्गाचा प्रकोप एवढा वाढेल की, मानवाची जात प्रकल्पात नष्ट होईल, पृथ्वी रसातळाला जाईल अशी भीती वाटते

 मित्रांनो  निसर्ग कोपला तर मराठी निबंध । Nisarg Kopla tar Essay in Marathi तर मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला, या निबंधामध्ये काही सुधार करावे असे तुम्हाला वाटते का ?  कारण आपल्या आधुनिक ते मध्ये विज्ञानाचा दैनंदिन जीवनातील वापर मानवी जीवन सुखावह करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न हे सगळे निसर्गाला मारकच आहेत. निसर्ग ते निमूटपणे सहन करतो परंतु जेव्हा निसर्गाची वेळ देतो तर त्याचा   रुद्र रूप दाखवतो. आणि दिसतात ते केवळ दुष्परिणाम त्याबद्दल तुमचे काही विचार किंवा कॉमेंट असतील तर आम्हाला खाली नक्की कळवा धन्यवाद.
**********************

👇 खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.