शालेय-जिवनात-खेळाचे-महत्व-मराठी-निबंध
शालेय जिवनात खेळाचे महत्व मराठी निबंध

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण शालेय जीवनात खेळाचे महत्व मराठी निबंध। Shaley Jivanat khelache Mahatva या विषयावर निबंध लेखन करणार आहोत. तसे तर आरोग्य संपत्ती आहे. आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे आपले आरोग्य सुदृढ होऊन आपण निरोगी बनतो  आणि बालपण  हात काळ असतो स्वतःला काही घडण्याचा चला   मग निबंधाला सुरुवात करुया
 निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे :-
  1.  खेळ शरीर व मन प्रसन्न
  2.  आरोग्य निरोगी
  3.  काम करण्यास उत्साह
  4.  भूक लागते ऊर्जा वाढते
  5.  साहसी वृत्ती वाढते
  6.  संघटन कौशल्य त्यांच्यात वाढ चांगले संस्कार
  7.   क्रियाशीलता त्याच्यात वाढ
  8.  विचारांची देवाण-घेवाण
  9.  क्रीडा क्षेत्रातील खेळाडूचे उदाहरणे
  10. समारोप 

शालेय जिवनात खेळाचे महत्व मराठी निबंध क्रमांक पहिला:

लहान मुलांच्या आयुष्यात खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक मुलाला खेळतो. पूर्वीच्याकाळी लंगडी, खोखो, हुतुतू, लपंडाव असे अनेक मैदानी खेळ होते. या खेळामुळे शरीराला भरपूर व्यायाम व्हायचा. रक्तभिसरण होऊन ताजे टवटवीत वाटायचे. एकमेकांशी खेळल्यामुळे एकमेकांना समजून घेण्याची, पटवून घेण्याची भावना या खेळातून वाढीला लागत असे.

आजच्या काळात मुलांचे खेळ घडलेले आहे. टीव्हीवर व्हिडिओ गेम, कॉम्पुटर वरती ऑनलाइन गेम कार रेस, पब्जी खेळ मुले तिथे बसून खेळतात. या प्रकारच्या खेळात त्यांना कुणाची सोबत लागत नाही. त्यामुळे एकलकोंडेपणा वाढतो. इतर मुलांशी मैत्रीचे संबंध निर्माण होत नाही. व्यायामही होत नाही; म्हणून शारीरिक वाढ आणि आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे तब्येतीच्या तक्रारी वाढतात.

बुद्धी चपळता अशा खेळांमधून वाढत असलेली, तरी शारीरिक हानी मात्र होत आहे. त्यामुळे मैदानी खेळ आणि बैठे खेळ यांचा समन्वय साधून नवीन पिढीने आपले आरोग्य सांभाळले पाहिजे.

**********

शालेय जिवनात खेळाचे महत्व मराठी निबंध क्रमांक दुसरा 

आपल्याकडे एकंदरीतच खेळाला खूप कमी महत्त्व दिले जाते. खेळात वेळ घालवणे म्हणजे फुकट वेळ घालू नये असे म्हणतात. वही दृष्टी चुकीची आहे. अन्न वस्त्र निवारा यायची खेळ माणसाची मूलभूत गरज आहे. कारण खेळामुळे शरीर व मन प्रसन्न होते. अशा खेळामुळे आरोग्य सुधारते. काम करण्यास वाव मिळतो. आवश्यक ती हालचाल झाल्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते. चैतन्य प्राप्त होते योग्य भूक लागते अत्यावश्यक ती झोप येते आणि कोणत्याही संघर्षाला तोंड देण्याचा आत्मविश्वास प्राप्त होतो. अशा निरोगी माणसात प्रतिकारशक्ती वाढते. म्हणून खेळ आरोग्यासाठी आवश्यक असतात.

 आपल्या देशातील खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतात. भरपूर पारितोषिकांची अपेक्षा ठेवून गेलेल्या फक्त एखाद्या पदावर समाधान मानावे लागते असे का ?  आपल्या देशातील एखाद्या राज्यापेक्षा ही लहान लहान असलेले देश अनेक सुवर्णपदके पटकावतात. आपल्याकडे लहानपणापासून डोंबाऱ्याचा खेळ करणारी मुले असतात. ओलंपिक मधील शारीरिक कसरती त्या स्पर्धेत आपली निवड का होत नाही असे का ?

 त्याला अनेक कारणे आहेत आपल्याकडे निवडीसाठी मनुष्यबळ खूप आहे. कोणत्याही खेळात प्रथम क्रमांकाचे नी पुण्य संपादन करायचे म्हणजे त्यासाठी योग्य चिकाटी हवी. सातत्याने सराव करायला हवा. परिश्रमाशिवाय यश मिळत नाही. बाकीचे पटवणारे खेळाडू लहानपणापासून सतत सराव करत असतात. आपल्याकडील खेळाडूला  केवळ खेळावर उपजीविका करता येत नाही. त्याला पुरेसा आर्थिक पाठबळ मिळत नाही. मग  तो नोकरी करतो आणि उरलेल्या वेळात खेळाचा सराव करतो. हा सराव बक्षीस मिळवण्यास पुरेसा ठरत नाही. आपल्याकडच्या खेळाडूंचा पुरेसा योग्य आहार मिळत नाही. मग स्पर्धा त्याची ताकद अपुरी पडते. तिथे खेळाडूंना त्यांच्यासाठी आवश्यक असलेली साधने मार्गदर्शनही मिळत नाही.

 जीवनात खेळाचे महत्त्व एकदा मान्य झाले की, आवश्यक  मदतीचा ओघ वाहू लागेल. यासाठी सरकारवर संपूर्ण अवलंबून राहणे योग्य व पुरेसे होणार नाही. यासाठी काही धनिक व्यक्ती आणि संस्थानिकांनी पुढे यायला हवे. दुसरे एक महत्त्वाचे पथ्य पाळले पाहिजे, हे म्हणजे खेळात राजकारण नको. खेळा खेळत राहिला पाहिजे. गेल्या काही वर्षात आपल्याकडे क्रिकेटला अवास्तव महत्त्व आले आहे. पण क्रिकेट सामान्यत आलेली धंदेवाईक  वृत्ती ही खेळाडूच्या निष्ठेचा आणि आनंदाचा नाश करते.

 अगदी स्पर्धकांचा विचार काही काळ दूर ठेवला, तरी सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मापक वेळ हवा. जपानमध्ये ठराविक वेळी सर्वांना अगदी मुख्य अधिकार्‍यांपासून झाडूवाल्या पर्यंत बयान करावाच लागतो. योगासने हा आपल्या देशाचा प्राचीन वारसा आहे. योगसाधना केल्यामुळे दीर्घायुष्य निरामय ठरेल. खेळामुळे अपयशाला तोंड देण्याचे   साहस  येते,  सांघिक वृत्ती वाढते व खेळाडू तिचा विकास होतो आणि जीवन आनंदमय होते.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण शालेय जिवनात खेळाचे महत्व मराठी निबंध | Shaley jivanat khelache mahatva in marathi   या विषयावर निबंध बघितला हा निबंध  कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही जर मैदानी खेळ खेळत असाल तर आजपासून खेळायला सुरुवात करा. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे  तरुणांमध्ये विद्यार्थ्यांनी खेळाडू दोन्ही गुण असायला पाहिजे म्हणजे त्यांची दूरदृष्टी अशाप्रकारे होती की युवक, तरुण हे शारीरिक दृष्ट्या  खणखर  आणि मजबूत   असावे.