नमस्कार मित्रांनो आज आपण अहिल्याबाई होळकर मराठी निबंध | Ahilyabai Holkar Essay In Marathi बघणार आहोत. चरित्रात्मक स्वरूपाचा निबंध असून थोडक्यात आपण काय करणार आहोत चला तर मग निबंधाला झाला सुरुवात करुया.

अहिल्याबाई-होळकर-मराठी-निबंध
अहिल्याबाई-होळकर-मराठी-निबंध

इतिहासातील कर्तबगार स्त्रियांमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव प्राधान्याने येते. इसवी सन १७२५ च्या सुमारास बीड जिल्ह्यातील चौंडी या गावी अहिल्याबाईंचा जन्म झाला. लहानपणी त्या घरीच लिहायला वाचायला शिकले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह खंडेराव होळकरांची झाला. त्यांना राज्यकारभारात फारसा रस नव्हता;

म्हणून अहिल्याबाई स्वतः दरबारात आणि जहागिरीच्या कामात लक्ष घालू लागल्या. त्या मुळातच आणि बुद्धिमान असल्यामुळे तपणे राज्यकारभार पहात होत्या. त्यांच्या चौकस बुद्धी आणि परिपूर्ण दृष्टिकोन होता. थोरल्या बाजीराव पेशवे यांच्या निधनानंतर एका लढाईत अहिल्याबाईंचे पती खंडेराव हे मारले गेले. त्यांच्या पाठवा त्यांचे सासरे आणि मुलगा यांचाही मृत्यू झाला.

अहिल्याबाई धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी धर्मशाळा, तलाव, विहिरी बांधल्या. विधवा स्त्रियांना दत्तक घेण्याचा अधिकार दिला. त्या कडक करारी आणि प्रेमळ होत्या. एका हुशार, कुशल प्रशासक अहिल्याबाईंचा स्वर्गवासी इसवीसन १७९५ च्या सुमारास झाला. त्यांचे नाव आणि कीर्ती अजरामर झाली आहे.

---------------------------------------------------------

खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.

राणी लक्ष्मीबाई मराठी निबंध 

लाल बहादूर शास्त्री मराठी निबंध  

संत ज्ञानेश्वर मराठी निबंध 

स्वामी विवेकानंद मराठी निबंध 

---------------------------------------------------------