![]() | |
|
राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध क्रमांक १ :
पाऊस जवळ आला की मोर आनंदानी आपला पिसारा फुलवून नृत्य करतो. काही ठिकाणी अगदी शुभ्र पांढऱ्या रंगाचे मोर आढळतात. रानातील किडा-मुंगी आहे मोराचे आवडते खाद्य होय. मोर आपल्या अणुकुचीदार चोचीने सापाला ही मारतो. भगवान श्रीकृष्णाला मूर्ती अतिशय आवडतो म्हणून त्याच्या मुकुट यामध्ये मोरपीस लावलेली असते. असा हा मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो.
मोराला पावसात नत्य करायला आवडते. नृत्य करताना तो त्याचा पिसारा फुलवतो. हा पिसारा अतिशय सुंदर असा रंगबिरंगी पंख्यासारखा दिसतो.मोराच्या मादीला लांडोर म्हणतात, तिला पिसारा नसतो व ती आकर्षकही दिसत नाही.| मोर फळे, धान्य, कीटक, साप इत्यादी खातात व जंगलातल्या झाडांवर राहतात. ते शेतात किंवा गावांजवळ देखील राहतात. मोरांना कधी कधी पाळले जाते व बागेत ठेवले जाते. मोराचे पंख सजावटीसाठी वापरले जातात. मोर फळे, धान्य, कीटक, साप इत्यादी खातात व जंगलातल्या झाडांवर राहतात. ते शेतात किंवा गावांजवळ देखील राहतात. मोरांना कधी कधी पाळले जाते व बागेत ठेवले जाते. मोराचे पंख सजावटीसाठी वापरले जातात.आपल्या रंगीत पिसाऱ्यामुळे व डौलदार मानेमुळे मोराने पैठणी या महाराराष्ट्राच्या महावस्त्रावर स्थान मिळविले आहे.
4 Comments
love
ReplyDeletemost welcome
DeleteI want hindi nibhand
ReplyDeleteछान होता निबंध
ReplyDelete