नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संत ज्ञानेश्वर मराठी निबंध । Sant Dnyaneshwar Nibandh Marathi या विषयावर निबंध बघणार आहोत. संत ज्ञानेश्वर  सुमारे सातशे वर्षांपूर्वी म्हणजे  १३ व्या शतकातील गीतेचे तत्वज्ञान प्रत्येकापर्यंत आणणारे ज्ञानेश्वर  हा ग्रंथ लिहिला. त्यांना समाजाने हिनवले, वाळीत टाकले त्रास दिला. परंतु त्यांच्या चमत्कारांचा साक्षात्कार समाजाला झाला. चला तर मग याविषयी सविस्तर निबंध लिहायला सुरुवात करुया.

संत-ज्ञानेश्वर-मराठी-निबंध
संत-ज्ञानेश्वर-मराठी-निबंध

संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन १२७५  मध्ये आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांनी आधी संन्यास पत्करला होता. नंतर त्यांनी पुन्हा संसारात प्रवेश केला. त्यामुळे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान देव, मुक्ताबाई या त्यांच्या मुलांना लोक संन्याशाची  पोरे असे हिणवत असत.

लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते. परंतु  ज्ञानदेवांनी समाजसुधारणेसाठी वाईट रूढी  घालवण्यासाठी फार मोठे कार्य केले आहे. त्यांनी जात पात न मानता सर्व समाजाला एकत्रित करण्यासाठी खूपच प्रयत्न केले. संत गोरा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार इत्यादी संत लोक त्यांचे शिष्य होते.


---------------------------------------------------------

👇खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.

---------------------------------------------------------

ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानदेवांनी रेड्याच्या तोंडून वेद  म्हणवले. मिरची उभी चालवून दाखवली. स्वतःच्या पाठीवर अग्नी तयार करून त्यावर मुक्ताबाईंनी मांडे भाजण्यासाठी घेतले. त्यामुळे लोकांना त्यांच्या महान त्याची खात्री पटली   व लोक त्यांना अवतारी पुरुष समजू लागले. इसवी सन १२९६ मध्ये  आळंदी येथे त्यांनी समाधी घेतली.

तर मित्रांनो संत ज्ञानेश्वर मराठी निबंध । Sant Dnyaneshwar Nibandh Marathi तुम्हाला कसा वाटला ? हे कंमेंट करून नक्की कळवा