नमस्कार मित्रांनो आज आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध | Abdul Kalam Nibandh Marathi Madhe या विषयावर लेखन करणार आहोत. आपणा सर्वांना माहीतच आहे. एपीजे अब्दुल कलाम हे भारतातील अग्रणी शास्त्रज्ञ होते. त्यांना मिसाईल मॅन या नावाने सुद्धा ओळखले जाते.  चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.

abdul-kalam-nibandh-marathi-madhe.html
 Abdul Kalam Nibandh Marathi Madhe

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे थोर शास्त्रज्ञ होते. त्यांच्या महान कामगिरीमुळे त्यांना १९९७ मध्ये भारत रत्न ही सर्वोच्च पदवी बहाल करण्यात आली. डॉक्टर कलाम यांचे संपूर्ण नाव डॉक्टर  अवूल पाकिर जैनुलद्दीन  अब्दुल कलाम त्यांचा जन्म १९३१ साली  तमिळनाडूमध्ये झाला. त्यांचे बालपण गरीबीत गेले. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. डॉक्टर कलाम यांनी लहानपणी वर्तमानपत्र टाकण्याचे काम केले आहे.

डॉक्टर कलाम एक भारतीय शेपनस्त्रा चे प्रणेते आहेत. भारताने १९८० साली  रोहिणी या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण केले. नंतर पृथ्वीवर अग्नी ही क्षेपणास्त्रे निर्माण केली. या सर्वांचे श्रेय डॉक्टर कलाम यांनाच आहे डॉक्टर कलाम हे अत्यंत साध्या स्वभावाचे आहेत. त्यांना लहान मुले खूप आवडतात. कुठे गेले तरी ते लहान मुलांना भेटतात. अशा या थोर शास्त्रज्ञांनी २००२ ते २००७  या कालावधीत भारताचे राष्ट्रपती पद भूषवले होते.

 तर मित्रांनो याविषयी आज आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध | Abdul Kalam Nibandh Marathi Madhe बघितला लोकांना आदर वाटावा असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.