व्यवस्थितपणा-मराठी-निबंध
व्यवस्थितपणा मराठी निबंध | Cleanliness Essay In Marathi : सर्व प्रसिद्ध माणसाकडे व्यवस्थितपणा हा गुण असतो. म्हणून ती माणसे जगात थोर बनतात. आपल्यालाही मोठे व्हायचे असेल तर आपल्या अंगी व्यवस्थितपणा बनवायला हवा. आपण आपले कपडे स्वच्छ व नीट राखले पाहिजे. केस विसरलेले पाहिजे. तोंड, हात पाय स्वच्छ धुतले पाहिजेत. मग आपण प्रसन्न दिसू. लोक आपले आनंदाने स्वागत करतील. आपल्यात उत्साह संचारेल.
तसेच आपले घर व परिसर आपण स्वच्छ राखले पाहिजे. घरातील सर्व वस्तू योग्य जागी ठेवल्या पाहिजे. आपल्या वह्या, आपली पुस्तके राखली पाहिजे. याप्रमाणे आपले बोलणे वागणे व्यवस्थित असले पाहिजे. नम्रपणे बोलावे. उद्धटपणे बोलू नये. आपण व्यवस्थित राहतो, व्यवस्थित वागलो बोललो, तर लोक आपल्याला प्रेमाने वागतील, हे कायम लक्षात ठेवावे.
0 Comments