![]() |
ध्वनि प्रदूषण निबंध मराठी |
ध्वनि प्रदूषण निबंध मराठी क्रमांक पहिला :
या ध्वनिप्रदूषणामुळे आपण नीट अभ्यास करू शकत नाही. आपले काम शांतपणे करू शकत नाही. आपल्याला शांत झोप मिळू शकत नाही. लहान मुलांना, आजारी व वृद्ध माणसांना याचा बेसुमार त्रास होतो. काही माणसे तर आजारी पडतात. काही जणांना चक्कर येते. शास्त्रज्ञांच्या मते, ध्वनिप्रदूषणामुळे माणसे बहिरी होतील. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आपण हळू आवाजात बोलावे. घरातील रेडिओचा व दूरदर्शन संचाचा आवाज लहान ठेवावा. ध्वनिक्षेपक मोठ्या आवाजात कधीच लावू नये. आपण आतापासूनच या सवयी लावून घ्यायला हव्यात.
**************
ध्वनि प्रदूषण मराठी निबंध क्रमांक दुसरा :-
आपल्या शरीराच्या पंचज्ञानेंद्रिय यातील महत्त्वाचा अवयव म्हणजे कान. डोळ्या एवढेच कानांना महत्त्व आहे. शरीरशास्त्राच्या अभ्यासानुसार कान्हा बाहेरून कठीण असला तरी आतील रचना नाजूक असते. आपल्या कानांवर सतत कसले ना कसले आवाज येत असतात. त्यांना सोनी आवाज आपल्याला कोणताही आणि शकत नाही. मात्र करून आवाज आपल्या कानाच्या पडद्यावर आधार करतात. त्यामुळे पण येऊ शकते.
गणेशोत्सवामध्ये उदाहरणार्थ गणेश उत्सव, दहीहंडी, नवरात्र उत्सव यामध्ये मोठे ध्वनिक्षेपक लावलेले असतात. त्यांचा आवाज एवढा मोठा ठेवतात की, त्यामुळे वयस्कर, आजारी माणसांना त्याचा त्रास होतो. हल्लीची तरुण पिढी कानात हेडफोन लावून गाणी ऐकत असतात. गाणी ऐकत वाहन चालण्याची पद्धत झाली आहे. पण त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. ध्वनी प्रदूषणामुळे पर्यावरण बिघडते. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने, व्यक्तीने सामाजिक बांधिलकीचा विचार करून ध्वनिप्रदूषण कमी केले पाहिजे आणि आपले आरोग्य चांगले राखले पाहिजे.
***********************
👇 खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.
👉 नव्या युगाचे मागणे निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा
👉 ध्वनि प्रदूषण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा
👉 स्त्री पुरुष समानता काळाची गरज वाचण्यासाठी येथे क्लीक करा
👉 महागाईचा भस्मासूर निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा
👉 धर्म आणि राजकारण वाचण्यासाठी येथे क्लीक करा
0 Comments