![]() |
ईद निबंध मराठी |
ईद निबंध मराठी । Eid Nibandh Marathi :ईद हा मुस्लीम बांधवांचा प्रमुख कोण आहे. रमजान महिन्यानंतर येणारी रमजान ईद हजरत बाबाच्या स्मरणार्थ असलेली बकरी ईद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेली ईद-ए-मिलाद अति वर्षातून तीन वेळा ईद येते. याचा अर्थ आनंद, स्नेहा असा आहे. रमजान ईद येणे आधी महिनाभर सर्वजण रोजा म्हणजेच खडक उपवास करतात. इतकं जवळ आला की सर्वजण आपापली घरे झाडून पुसून स्वच्छ करतात. घराला रंगरंगोटी करतात. नवीन वस्तू, कपडे यांची खरेदी करतात.
इच्छा दिवशी पहाटे सर्वजण मशिदीमध्ये नमाज पडण्यासाठी जातात. चंद्रदर्शन झाल्यानंतरही तेव्हा साजरी करायची ठरवले जाते. म्हणत या सणाच्या वेळी चंद्राला फार महत्व असते. ' ईद का चांद' तर प्रसिद्धच आहे. इच्छा वेळी नातेवाईक मित्रमंडळी एकमेकांकडे इच्छा शुभेच्छा देण्यासाठी जातात. घराघरांमध्ये मिठाई, शीरखुर्मा पदार्थ करतात. इच्छा वेळी गरिबांना दान देण्याचे फार महत्त्व मानले जाते
-----------------------------------------------------------------------
खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.
-----------------------------------------------------------------------
टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते
Essay on Eid in Marathi
Maza avadta san
My favorite festival Eid in marathi
Majha avadta san eid essay in marathi
Ramzan eid essay in marathi
Ramzan eid nibandh in marathi
0 Comments