नमस्कार मित्रांनो फुलाचे मनोगत मराठी निबंध | Fulache Manogat Nibandh Marathi या विषयावर आज आपण निबंध पडणार आहोत. हा एक मनोगत स्वरूपाचा निबंध आहे. यामध्ये गुलाबाची एक छोटे रोपटे त्याची तक्रार सांगणार आहे. तुम्हाला शालेय जीवनामध्ये अशा प्रकारचे निबंध लेखन करायचे असते. त्यामधला मुख्य हेतू हाच असतो वृक्ष संवर्धनाचे महत्त्व आपल्याला कळावे. प्रत्येकाने वृक्ष लावावे, वृक्षतोडीला आळा बसावा आणि पर्यावरणाचे महत्त्व लोकांना कळावे. चला तर निबंधाची एवढी परिभाषा तुम्हाला कळले असेलच आता प्रत्यक्ष होती निबंध लिहायला सुरुवात करुया.फुलाचे-मनोगत-मराठी-निबंध
मी कुंडीत गुलाबाचे रोपटे लावले होते. एके दिवशी त्या रुपयावर गुलाब फोन आला. मला खूप आनंद झाला. मी त्या गुलाबाच्या पाकळी वरून हळुवारपणे हात फिरवू लागली. त्यावेळी तू गुलाब आनंद झाला आणि माझ्याशी बोलू लागला.
तू गुलाब कुणाला, " मुली, किती प्रेमळ आहेस तू ! नाहीतर इतर मुले पहा. आम्हाला निष्ठूरपणे तोडतात. कुठेही टाकून देतात पायदळी तुडवतात !
" तुम्ही आमची काळजी घेतली, तर आम्ही तुमच्या उपयोगी येतो. तुम्हाला सुगंध येतो. तोरण बनवण्यासाठी किंवा देवाला पाहण्यासाठी आम्ही फुलेच उपयोगी पडतो. कोणाचे स्वागत करण्यासाठी आमची मदत होते. आम्हीच आजारी माणसाचे मन प्रसन्न करतो.
" मुली, आम्ही तुम्हाला तेल देतो. मिठाईत व औषधातही आमचा उपयोग करतात. आम्हाला तुम्ही चिरडले तरी आम्ही सुगंध देतो. आनंद देणे हेच आमचे ध्येय आहे. म्हणून आमच्याशी असेच प्रेमाने वागा." एवढे बोलून गुलाब गप्प झाला.
तर मित्रांनो फुलाचे मनोगत मराठी निबंध | Fulache Manogat Nibandh Marathi हा निबंध आज आपण बघितला तुमच्या घरी सुद्धा एखादे फुलाचे झाड असेल तर खूपच छान आणि जर नसेल एक फुलांचे झाड झाड लावा निबंधामध्ये जरी फुलाचे मनोगत बघितले वृक्ष ही आपल्याला खूप काही देतात आणि पर्यायाने पर्यावरणाचे संवर्धन सुद्धा करतात. वनसंवर्धन करणे, जतन करणे हे आपल्या प्रत्येकाचे कार्य आहे. वृक्ष वाचली तरच जीवसृष्टी वाचेल भविष्यात ग्लोबल वॉर्मिंग सारखे संकटे यांचा सामना करण्याची गरज पडणार नाही काम छोटीशीच आहे पण सर्वांनी जर केले धरणीमाता परत हिरवीगार होईल. हाच निबंधाचा सार असतो जेणेकरून वृक्षाविषयी आपल्याला जिव्हाळा असावा.
0 Comments