फुलांचा-राजा-गुलाब-मराठी-निबंध
फुलांचा राजा गुलाब मराठी निबंध 

फुलांचा राजा गुलाब मराठी निबंध | Fulancha raja gulab Marathi Nibandh :भारतामध्ये गुलाबाच्या फुलाला फुलांचा राजा मानले गेले आहे. कश्मीर मध्ये या गुलाब फुलांच्या मोठ्या भाग आहेत. गुलाबाच्या फुलांच्या अनेक जाती आहेत. लाल पिवळा गुलाबी अशा अनेक रंगांची गुलाबाची फुले असतात. हल्ली तर काळा, निळा हिरवा अशा रंगांच्या जातीचा शोध लागला आहे.

 गुलाबाच्या झाडाची पाणी बारीक असतात व झाडाला अतिशय काटे असतात. समारंभामध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सत्कार करण्यासाठी किंवा लग्नसमारंभासाठी गुलाबाच्या फुलांचे गुच्छ व हार बनवले जातात. गुलाबी रंगाच्या कमी गुलाबापासून औषधी गुलकंद तयार करतात. सतीश गुलाबाच्या फुला पासून  अत्तर,  सेंट, शरबत इत्यादी गोष्टी तयार करतात. ही अत्तरे  व सेंट,  शरबते, परदेशांमध्ये ही पाठवली जातात. चाचा नेहरू ने गुलाबाची फुले फारच आवडत असत. त्यांच्या कोटावर नेहमी लाल गुलाबाचे फुल लावलेले असे.