नमस्कार मित्रांनो आज आपण इंदिरा गांधी मराठी निबंध | Indira Gandhi Marathi Nibandh या विषयावर निबंध इंदिरा गांधी ह्या स्वातंत्र्यपूर्व भारतीय लढ्यात तसेच पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांचे जीवन आज प्रत्येक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. Indira Gandhi Marathi Nibandh
स्वातंत्र्यानंतर काही काळानंतर इंदिरा गांधी यांनी भारताचे पंतप्रधान होऊन त्यांनी भारताची सूत्रे हाती घेऊन आपल्या कारकीर्दीत विकास उन्नती केली. गरीब शेतकरी, तसेच देशातील दारिद्र्य बेरोजगारी इत्यादी गोष्टी दूर करण्यासाठी धडाडीचे कार्य केले. चला तर मग अशा या महान हस्ती बद्दल आज आपण निबंध लेखन करूया.
भारताच्या पोलादी नेत्या इंदिरा गांधी यांचा जन्म १९१७ साली झाला. पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांचे पिता आणि स्वतंत्र सेनानी मोतीलाल नेहरू हे त्यांचे आजोबा. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण भारतात झाले. काही कारण त्या शांतिनिकेतनमध्ये शिकले आहे. त्यांचे उच्च शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. वडील व आजोबा यांच्यामुळे इंदिरा गांधी लहानपणापासून स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झाले. लहानपणी त्यांनी महात्मा गांधीचा सहवास लाभला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी चरखा संघ स्थापन केला. लहान मुला मुलांची वानरसेना त्यांनी स्थापन केली. छोडो भारत आंदोलनात त्या सहभागी झाल्या. स्वातंत्र्य चळवळीत आघाडीवर होत्या. इंदिरा गांधी तरुण वयात काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९६६ साले ते पंतप्रधान झाल्या. भारताला प्रगतीपथावर नेणारे अनेक निर्णय त्यांनी घेतले. शीख अतिरेक्यांनी १९८४ साली त्यांची हत्या केली.
तर मित्रांनो इंदिरा गांधी मराठी निबंध | Indira Gandhi Marathi Nibandh या विषयावर आज आपण बघितला त्यांचे जीवन स्त्रियांसाठी प्रेरणादायी होते. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता बिनधास्तपणे समाजात बदल घडवून आणण्यासाठी त्या बेधडकपणे निर्णय घ्यायचे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी असेच अभूतपूर्व निर्णय घेतले होते. म्हणून त्यांना आयरन लेडी असेसुद्धा म्हटले जाते. हा निबंध तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.
1 Comments
nice
ReplyDelete