नमस्कार मित्रा आज आपण जगदीश चंद्र बोस मराठी माहिती निबंध । Jagdish Chandra Bose Essay In Marathi या विषयावर लेखन करणार आहोत. हा एक चरित्रात्मक स्वरूपाचा निबंध आहे. चला तर मग निबंध लेखनाला सुरुवात करूया.

jagdish-chandra-bose-essay-in-marathi.html
Jagdish Chandra Bose Essay In Marathi

सर जगदीश चंद्र बोस एक महान भारतीय शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म १८५८ साली झाला. लहानपणापासून ते बुद्धिमान होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण खेड्यात झाले. पुढील शिक्षण कोलकात्याला झाले. उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. भारतात परतल्यावर ते प्रेसिडेन्सी महाविद्यालयात प्राध्यापक झाले.

जगदीश चंद्र कडे मुळातच संशोधक वृत्ती होती. विद्यार्थी असताना त्यांनी घरातच प्रयोगशाळा निर्माण केली होती. त्यांचे वनस्पती विषयीचे संशोधन जगभर गाजले. " वनस्पती सजीव आहेत. त्यांना माणसाप्रमाणे भावना असतात." हे त्यांनी सर्वप्रथम सिद्ध केले. " क्रेस्कॉग्रफ" या यंत्राच्या साह्याने वनस्पतीची वाढ मोजतात. या यंत्राचा शोध जगदीश चंद्र बोस यांनी लावला. त्यासाठी इंग्रज सरकारने त्यांना सर ही पदवी दिली. पण १९३७ साली जगदीश चंद्र यांचे निधन झाले.


तर मित्रांनो आपण जगदीश चंद्र बोस मराठी माहिती निबंध । Jagdish Chandra Bose Essay In Marathi या विचारात निबंध घेतला. निबंधामध्ये काही चूक असेल तेव्हा सुधारणा करायची असेल तर याबद्दल कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा निबंध शेअर करायला विसरू नका.