नमस्कार मित्रांनो आज आपण कस्तुरबा गांधी मराठी निबंध | Kasturba Gandhi Nibandh Marathi या विषयावर ते थोडक्यात निबंध लेखन करणार आहोत. कस्तुरबा गांधी ह्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सहचारिणी होत्या. तर त्यांच्या विषयी सविस्तर लेखन आणि निबंध मध्ये आपल्याला करायचे आहे त्याला तर मग निबंधाला सुरुवात करुया.

kasturba-gandhi-nibandh-marathi
Kasturba Gandhi Nibandh Marathi

कस्तुरबा म्हणजे सर्व भारतीयांची ' बा ' म्हणजे आई ! महात्मा गांधींच्या पत्नी. त्या स्वतःच्या तेजस्वी कार्याने जगभर विख्यात झाल्या. १८६९ साली झाला. एका सुट्टी कुटुंबात त्यांचे बालपण गेले. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा महात्मा गांधी यांच्याशी विवाह झाला.
महात्मा गांधीनी आयुष्यभर स्वातंत्र्यलढ्यासाठी लढे दिले त्या सर्व चळवळीमध्ये कस्तुरबा आणि अत्यंत निर्भयपणे महात्मा गांधींची साथ दिली. महात्माजींनी साबरमती ला आश्रमाची स्थापना केली. कस्तुरबा नी आश्रमातील जीवन आनंदाने स्वीकारले. आश्रमातील कष्टाची सर्व कामे त्या करत.

कस्तुरबा नी चंपारण यामधील सत्याग्रहात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. सविनय कायदेभंगाच्या अनेक सत्याग्रहात त्या सहभागी झाल्या. त्यांनी अनेकदा तुरूंगवास पत्करला. त्या 1942 च्या लढ्यात सहभागी झाल्या. त्यावेळी त्यांना आगाखान पॅलेस मध्ये कारावासात ठेवण्यात आले. दीड वर्षाच्या तुरुंगवासाची मुळे आजारी पडल्या. आजारपणामुळे १९४४ साली आणि त्यांचे निधन झाले

विद्यार्थी मित्रांनो आपण कस्तुरबा गांधी मराठी निबंध | Kasturba Gandhi Nibandh Marathi या विषयावर निबंध बघितलेला आहे हा निबंध तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कळवा