नमस्कार मित्रांनो आपण Mahatma Basweshwar Marathi Mahiti Nibandh ह्या विषयावर निबंध लेखन करणार आहोत. चरित्रात्मक स्वरूपाचा निबंध आहे चला तर मग पाहूया.

mahatma-basweshwar-marathi-mahiti
Mahatma Basweshwar Marathi Mahiti Nibandh

महात्मा बसवेश्वर हे कर्नाटकातील एक महान सत्पुरुष होते. त्यांचा जन्म १९२९ साली कर्नाटका झाला. ज्ञानाच्या शोधासाठी ते कुडल संगम ला गेले. तेथे बारा वर्षे वास्तव्याला होते. तेथे त्यांनी अध्यात्माचे अध्ययन केले. त्यानंतर ते मंगळवेढे येथे आले. तेथे त्यांनी कृषी अधिकारी म्हणून काम केले. लहानपणापासून ते जातिभेद व अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध होते. त्यांनी आंतरजातीय विवाह घडवून आणला. त्यांनी जनजागृतीचे फार मोठा प्रयत्न केला. " मनात भक्तीभाव बाळगा, कर्मकांड करू नका" असे सांगत त्यांनी कष्टकऱ्यांना कमी लेखू नये असे म्हणतात.

महात्म्याने आपली इहलोकातील जीवन यात्रा १९६७ साली संपवली

तर Mahatma Basweshwar Marathi Mahiti Nibandh मित्रांनो ही निबंध माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा