माझी-आवडती-शिक्षिका-मराठी-निबंध
माझी-आवडती-शिक्षिका-मराठी-निबंध

नमस्कार मित्रांनो माझी आवडती शिक्षिका– मराठी निबंध Majhi Aawadti Shikshika Marathi Nibandh या  या विषयाला अनुसरून आज आपण निबंध लेखन करणार आहोत. आपण सर्व विद्यार्थी मित्र  नियमित शाळेत जाता येथे शिक्षक वृंद तुमच्या शाळेत असतातच. प्रत्यक्ष शिक्षकांचा विषय वेगळा असला तरी शिकवण्याची पद्धत वेगळी असते. काय कोणता विषयी कंटाळवाणा वाटू तर कोणता मनोरंजक ही शिकवणाऱ्या शिक्षकावर सुद्धा अवलंबून असते. काही काही शिक्षकांची तर विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असतात की त्यांची तासिका कधी सुरू होते. तुम्ही सुद्धा असा अनुभव केला असेलच ना ?  चला तर मग आज माझ्याशी  शिक्षकांविषयी निबंध लेखन करणार आहोत बीड वाया न घालवता निबंधलेखनाचा सुरुवात करुया.

नीटनेटके फिक्या रंगाची साडी, केसांचा अंबाडा अशा साध्या पेहरावातील माझ्या आवडत्या शिक्षिका म्हणजे मालुबाई. मालवणी आम्हाला इंग्रजी व मराठी हे दोन विषय शिकवतात. पुस्तकातील एखादा धडा किंवा कविता त्या इतक्या तल्लीन होऊन शिकवतात की मुले अगदी रमून जातात. रोज फ्लावर स्वच्छ अक्षरात एक सुविचार लिहून त्याचा अर्थ आम्हाला समजून सांगतात. कधीकधी त्या इतिहासातील शूरवीरांच्या गोष्टी अतिशय रंगवून सांगतात. आपला  वर्ग ठेवण्याच्या बाबतीत त्यांचा अगदी कटाक्ष असतो. कधी कोणी बेशिस्त वागले तर त्याला बाई खूपच रागवतात. पण थोड्यावेळाने त्याला त्याची चूक नीट समजून देतात.

कोणाची तब्येत बरी नसेल तर त्याची प्रेमाने चौकशी करतात. गावातील लोकांनाही त्या नेहमी मदत करतात. कोणा विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये बक्षीस मिळाले तर त्या विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करतात. अशा आमच्या मालुबाई आम्हाला फार आवडते.

मित्रांनो माझी आवडती शिक्षिका मराठी निबंध आज आपण बघितला आपण सर्व दररोज नियमित शाळेत जातात तुम्हाला तुमच्या तुमच्या वर्गांमध्ये भरपूर शिक्षक वृंद असतील त्यातील तुमचा आवडता शिक्षक कुठल्या विषयाचा आहे हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तसेच हा निबंध कसा वाटला याबद्दल सुद्धा जरूर अभिप्राय द्या.