मकरसंक्रांत वर मराठी निबंध | Makar Sankranti Nibandh Marathi : रोजच्या दिनक्रमात मध्ये सणामुळे आपल्याला आनंद मिळत असतो. असा हा आनंद वाढविणारा एक जण म्हणजे संक्रांतीचा सण होय.  आपसातील वैर, विसरून एकमेकांची मैत्रीचे संबंध वाढवावे असा संदेश या संघाकडून दिलेला आहे.

दरवर्षी 14 जानेवारी या दिवशी संक्रांतीचा सण असतो. या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून त्याला मकर संक्रांत असे म्हणतात. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असे. संक्रांतीचे मुख्य पक्वान्न म्हणजे गुळपोळी आणि खापर पोळी होय. पांढरेशुभ्र साखरेच्या पाकाचा पासून तयार केलेले हलवा व तिळाचे लाडू आणि घरोघरी केले जातात. हा तिळगुळ एकमेकांना वाटतात. तिळाचे लाडू ही घरोघरी केले जातात.  फिरता स्निग्धपणा व गुळाचा गोडवा एकमेकांना देऊन आनंद आणि रहावे असेच असं सांगत असतो.

 -----------------------------------------------------------------------

खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.

 -----------------------------------------------------------------------

 थंडीचे दिवस असल्यामुळे तिळगुळाचे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते व त्यामुळे थंडीपासून शरीराचे संरक्षण होते. एकमेकींना एखाद्या वस्तूचे वाण देतात सर्वजण एकमेकांना म्हणतात ' तिळगुळ घ्य, गोड गोड बोला'