माझा-आवडता-प्राणी-कुत्रा
माझा-आवडता-प्राणी-कुत्रा

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | Maza Avadta Prani Kutra :
आमचा मोठ्या आमच्या घरातील सगळ्यांचा मित्र आहे. लहान पिल्लू असताना तो आमच्या घरात आला. आता तो मोठा झाला आहे. आमचा मोठ्या फार छान दिसतो. त्याचा रंग पांढरा आहे. त्याच्या कपाळावर पाठीवर व शेपटीवर काळे ठिपके आहेत. त्याची पावले पूर्णपणे काळी आहेत. त्याची चाल ऐटदार आहे. तो चालताना अधून-मधून जमिनीचा वास घेतो. आम्ही दिलेले काही खातो, पण त्याला मासाहार जास्त आवडतो. मोठ्या नेहमी सावध असतो. तो आमच्या घराचे संरक्षण करतो. कोणी अनोळखी माणूस आला की, तो भुकतो. कधीकधी रात्रीच्या वेळी एखादा प्राणी घराच्या आसपास येतो, त्यावेळी मोठ्या भुकुं घेतो. असा आमचा मोठ्या मला खूप आवडतो.