माझा-आवडता-ऋतू-हिवाळा
माझा-आवडता-ऋतू-हिवाळा

माझा आवडता ऋतू हिवाळा निबंध | Maza Avadta Rutu Hivala Nibandh : 
हिवाळा हा सर्वात आनंददायक ऋतू. या काळात छान थंडी असते. अंगाला घाम येत नाही. कंटाळा येत नाही छान-छान सेटर घालायला मिळते. हिवाळ्यात सकाळ सुखद व छान असते. अंथरुणात लोळत राहावे, असे वाटते. बाहेर फिरायला ही मजा येते. खूप थंडी असते. तेव्हा बोलतांना तोंडातून वास येते. त्याची खूप गंमत वाटते. अनेकदा खूप धोके असतात. मग जवळचे दिसत नाही. हिवाळ्यात झाडाखाली पाण्याचा सडा पडतो. काही झाडांना फुले येतात. जीवनात अनेक ठिकाणी जत्रा भरते. शाळेतल्या क्रीडा स्पर्धा, सहली व स्नेहसंमेलने याच काळात होतात. आई-बाबाही सहलीला नेतात. असा हा ऋतू आनंददायक आहे होतो मला खूप आवडतो.