नमस्कार मित्रांनो मी क्रीडांगण बोलतोय मराठी निबंध | Me Kridangan Boltoy Essay In Marathi या विषयावर आज आपण निबंध लेखन करणार आहोत. चला तर मग निबंध लेखनाला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे आम्ही मुलांनी आमच्या शाळेचे क्रीडांगण स्वच्छ केले होते. मी हात झटकून कोपर्‍यातल्या एका बाकावर बसलो. तेवढ्यात माझ्या कानावर शब्द पडले. आमचे क्रीडांगण माझ्याशी बोलत होते.

मी-क्रीडांगण-बोलतोय-मराठी-निबंध
मी-क्रीडांगण-बोलतोय-मराठी-निबंध

"व्वा ! बाळा तुम्ही मुलांचा मला अभिमान वाटतो. तुमच्यामुळे सर्वोत्तम क्रीडांगण बनले आहे. तुम्ही दगड गोटे काटे कुठे उचलता, कुठे कचरा टाकत नाही. " बाळा, तुम्ही सर्वजण माझ्या अंगावर भरपूर खेळता. आनंदाने सामने पार पाडतात. या शिस्तीमुळे मी मोठे मोठे खेळाडू निर्माण झाले. मात्र, तुम्ही केव्हातरी आपसात भांडणे करता, त्यावेळी मला दुःख होते. " तुम्ही यशस्वी व्हावे, आनंदाने जगावे, हीच माझी सदिच्छा आहे" त्यानंतर किडांगणाचे आवाज मुक्त झाला.

तर मित्रांनो मी क्रीडांगण बोलतोय मराठी निबंध | Me Kridangan Boltoy Essay In Marathi हा निबंध आपण बघितला या निबंध मधून क्रीडांगण आणि आपल्याला काय उपदेश दिला तर मित्र आणि सहकार्‍यांमध्ये भांडणे कधीच करू नये आपली एकटाच हीच आपली शक्ती आहे. सहकार्यामुळेच व्यक्ती आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो. हा निबंध मला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की कळवा