नव्या-युगाचे-मागणे-निबंध
नव्या-युगाचे-मागणे-निबंध


नव्या युगाचे मागणे निबंध | Navya Yugache Magane Nibandh :आज आपण नव्या युगात राहात आहोत. पूर्वी माणसाचे धोतर नेसत. टोपी घालत. आता कोणी धोतर नेसत नाही. आपला पोशाख बदलला आहे. कारण आज काळ बदलला आहे. म्हणून आपले आठवण सुद्धा बदलले पाहिजे. नव्या युगाचा प्रमाणे आपण वागले पाहिजे.

यासाठी आपण काय केले पाहिजे ? सर्वप्रथम एक गोष्ट केली पाहिजे. कोणतेही काम कमी लेखू नये. आपल्याला सांगितले का मी मनापासून केले पाहिजे. त्यासाठी खूप कष्ट केले पाहिजेत. आपले सर्व सामर्थ्य वापरून आपले काम केले पाहिजे. तसेच, मनात गर्व बाळगता कामा नये. जात व धर्म यावरून भेदभाव करता कामा नाही. सर्व माणसे आपले बांधव आहेत. असे मानले पाहिजे. समानता हाच खरा धर्म आहे. नव्या युगाचे हेत मागणी आहे. त्यानुसार आपण असं केले पाहिजे.



---------------------------

 👇 खालील निबंध सुद्धा जरूर वाचा.

👉 नव्या युगाचे मागणे निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा 

👉  ध्वनि प्रदूषण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा 

👉 स्त्री पुरुष समानता काळाची गरज वाचण्यासाठी येथे क्लीक करा 

👉 महागाईचा भस्मासूर निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा 

👉  धर्म आणि राजकारण वाचण्यासाठी येथे क्लीक करा