नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पंडित जवाहर नेहरू मराठी निबंध | Pandit Jawaharlal Nehru Marathi Nibandh या विषयावर लेखन करणार आहोत. चला तर मग निबंध त्याला सुरुवात करुया.
 |
Pandit Jawaharlal Nehru Marathi Nibandh |
पंडित जवाहर नेहरू मराठी निबंध पहिला १
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे संपूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे होते. अतिशय श्रीमंत घराण्यात त्यांचा जन्म झाला. पिढीजात वैभवाचा उपयोग न करता त्यांनी स्वतःला देश कार्यासाठी वाहून घेतले. देशासाठी त्यांनी अनेक हालअपेष्टा सोसल्या इंग्रजांचा लाठीमारही त्यांना सहन करावा लागला. तुरुंगवासही भोगला. तुरुंगात असताना त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. इंद्रेश पत्र व भारताचा शोध ही पुस्तके लोकांना फारच आवडली.
नेहरूजींनी लहान मुले फारच आवडत असत. मुली त्यांना चाचा नेहरू म्हणून ओळखतात. त्यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो. नेहरूंना गुलाबाची फुले फार आवडत असत. ते सतत कामांमध्ये व्यस्त असत. आराम हराम है हा मंत्र त्यांनी लोकांना दिला. जगात शांतता नांदावी म्हणून त्यांनी अनेक देशांना भेटी देऊन शांततेचा प्रस्ताव मांडला. सर्व जगात शांतीदूत म्हणून ओळखले जातात.
*********************
पंडित जवाहर नेहरू मराठी निबंध दुसरा २
पंडीत जवाहर नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार होते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा त्यांना मान मिळाला. पंडित जी चा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अत्यंत श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. पुढील शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेली गांधीजींच्या चळवळीचा त्यांच्यावर फार मोठा परिणाम झाला. म्हणून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. १९३० च्या दांडिया त्रिते सहभागी झाली. १९४२ च्या चले जाव लढतीत आघाडीवर होते. त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला.
पंडित जी स्वतः श्रीमंत कुटुंबात जन्मले. पण त्यांनी भारतातील दारिद्र्य नष्ट करण्याचा ध्यास घेतला. स्वातंत्र्यानंतर ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले. त्यांनी भारतातील शेतीचा विकास केला. त्यांनी भारतात मोठे कारखाने काढण्यास मदत केली. पंडितजींना लहान मुले खूप आवडतात. म्हणून 14 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. असे भारताचे भाग्यविधाते पंडित नेहरू यांचे १९६४ साली निधन झाले
तर मित्रांनो पंडित जवाहर नेहरू मराठी निबंध | Pandit Jawaharlal Nehru Marathi Nibandh या विषयावर आपण निबंध लेखन केले मित्रांनो स्वातंत्र्य चळवळीच्या संग्राम मध्ये पंडितजींनी खूप मोलाचे योगदान केले आहेत स्वतंत्र पूर्व भारतात आणि स्वतंत्र उत्तर भारतात त्यांचे राष्ट्र विकासासाठी बहुमोल असे योगदान राहिले हा निबंध तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट करून नक्की कळवा.
0 Comments