पाऊस संपावर गेला तर मराठी निबंध | Paus Sampavar Gela Tar Nibandh Marathi :-
![]() |
पाऊस-संपावर-गेला-तर-मराठी-निबंध |
पण तू खरोखरच पाऊस संपावर गेला तर ? तर खरोखरच अनर्थ होईल. नदी विहिरी आठून जातील. त्याला पाणी मिळणार नाही. जमीन कापून तिला भेगा पडतील. सगळीकडे फक्त कडकउन्हाळा असेल. सर्व वनस्पती नष्ट होतील. त्यामुळे माणसाचे प्राण्याचे हाल होतील.
शिवाय पाऊस नसेल तर पावसात भिजण्याचा आनंद मिळणार नाही. इंद्रधनुष्य कधीच दिसणार नाही. पाऊस नसेल तर सगळी मजाच निघून जाईल चे पावसाचा संपवू नकोस !
तर मित्रांनो पाऊस संपावर गेला तर मराठी निबंध | Paus Sampavar Gela Tar Nibandh Marathi या विषयावर निबंध घेतला जल ही जीवन हे आपणास माहिती आहे पाण्याविना कल्पना सुद्धा करवत नाही. पाण्यामुळे सर्वश्रेष्ठ जिवंत आहे. तर अशा या पावसाचे अर्थातच पाण्याचे जल संवर्धन करणे गरजेचे आहे. आज तर निबंधाचा सार आहे तर मग आज पासून तुम्ही विनाकारण पाणी व्यर्थ घालवणार नाही ना ? हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तसेच हा निबंधा बद्दल तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कळवा
0 Comments