नमस्कार मित्रांनो  पुस्तकाचे मनोगत मराठी निबंध | Pustakache Manogat Nibandh Marathi या विषयावर आज आपण बघणार आहोत. मित्रांनो मनोगत या प्रकारातील निबंध लेखन करताना निर्जीव वस्तू सजीव रुपी आपल्याशी बोलत असते हेच या निबंधाचे स्वरूप असते. हे आपणास माहिती आहे. तर असाच एक पुस्तक आज आपल्याशी तर निबंध मधून बोलणार आहे. त्याची कैफियत आपल्यापुढे मांडणार आहे, त्याचे दुःख, तक्रार तो बोलून दाखवणार आहे. तर कसा असेल हा निबंध चला तर मग लिखाणाला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया.

पुस्तकाचे-मनोगत-मराठी-निबंध
पुस्तकाचे-मनोगत-मराठी-निबंध

मी पुस्तक वाचत होते. वाजता वाजता नकळत जोरात उलटे दुमडले तेवढ्यातच " आई ग !" हे दुःखाचे उद्गार ऐकू आले. मी लक्षपूर्वक पाहिले. हे पुस्तक माझ्याशी बोलत होते !

" विद्यार्थ्यांनो किती अनन्वित छळ करतात तुम्ही आमचा, आम्हाला दप्तरात जबरदस्तीने कोंबता. आम्ही गुदमरून जातो अशा वेळी ! काहीजण आमच्या पानावर काहीही गिरवतात. कसलीही चित्रे काढतात किती सांगू तुला ?

" तुमच्यासाठी आम्ही ज्ञानृपी खजिना घेऊन येतो, थोर पुरुषांचे चरित्र सांगतो. छान छान चित्रे तुम्हाला दाखवतो. जगाची माहिती तुम्हाला देतो. विविध प्रकारचे ज्ञान देतो. पण तुमच्या पैकी किती जण वाचतात ? तुम्ही जर वाचन केले नाही, तर तुमची प्रगती होणार नाही." मुली तू मला दुःख दिलेत पण तू निदान भारतात तरी होती यातच मला आनंद आहे " असे बोलून पुस्तक शांत झाले.

तर मित्रांनो पुस्तकाचे मनोगत मराठी निबंध | Pustakache Manogat Nibandh Marathi हा निबंध आपण बघितला तुम्ही शाळेत जाता तेव्हा घाईघाईने पुस्तकाची परवा न करता कसेही बॅगमध्ये भरता किंवा अभ्यास करताना घाईघाईने पाणी उलटा त्यामुळे पुस्तके फाटतात तर असे करणे कधीही योग्य नाही पुस्तकाच्या पानापानावर मध्ये ज्ञान दडलेली असते शब्दरूपाणि तो आपल्याशी बोलत असतो जरी निबंध हा काल्पनिक असला तरी या मागील खरा अर्थ हा आहे. पुस्तक हाच खरा मानवाचा मित्र असतो. तेव्हा आजपासून तुम्ही तुमच्याजवळ असलेली पुस्तक काळजीपूर्वक हाताळायची योग्यपणे वापरायची कोठेही नाव आणि चित्र रेखाटण्याची सवय तुम्हाला नसावी. पुस्तकाची अवहेलना कधीही करू नये. अशा चांगल्या गोष्टी तुम्ही आचरणात आणल्या आणि असे वर्तन केले तर आपल्या निबंध मध्ये बोललेले पुस्तक आनंदी होईल. तर मग कराल ना कमेंट करून नक्की सांगा.

या निबंधाचे शीर्षक खालील प्रमाणे सुद्धा असू शकतात.

  • Pustakache Manogat Nibandh Marathi Madhe
  • Pustakache Mahatva Marathi Nibandh
  • Mi Pustak Boltoy Essay In Marathi Language
  • Fatkya Pustakachi Atmakatha Marathi Madhe

।।।। समाप्त  ।।।।