मी-वाढवलेले-रोपटे-मराठी-निबंध
मी वाढवलेले रोपटे मराठी निबंध | Tree Nibandh In Marathi : मला शाळेत रुपये न्यायचे होते. विग गाजराचा देठाचा वरचा तुकडा कापून एका वाटीत ठेवला. मग तुकडा अर्धा बुडेल इतके पाणी त्यात घातले. त्याच्या हातावर रोपटे कधी होणार अशी मला उत्सुकता वाटू लागली. पहिले पाच दिवस काहीच चिन्ह दिसेना. त्यानंतर एके दिवशी गांजा वर एक पट्टी ठिपका दिसला.मला खूप आनंद झाला. मी रोज निरीक्षण करू लागले. तो ठिपका आता मोठा होऊ लागला. थोड्याच दिवसात लहानसा अंकुर दिसू लागला. तो अंकुर म्हणजे घट्ट मिटलेली पाने होती. एके दिवशी ती पाणी उलगडली. आहा !!! किती सुंदर पाणी होती ती ! ती पाणी एकमेकांना चिटकवा वित, तसे एकेक पान होते. मी पानांना हळूच हात लावला. अत्यंत नाजूक इवलीशी पाणी ! हिरवा रंग ! मी ते रोपटे कुंडीत लावले. रोज पाणी घालू लागले. ते वाढू लागले. रोट्या ची सगळी माहिती बहिणीला सांगितली. बाईंनी मला शाबासकी दिली.
0 Comments