माकडवाला-निबंध-मराठी
माकडवाला-निबंध-मराठी

एक दिवस आई बरोबर फिरायला गेले असताना रस्त्यात एके ठिकाणी माकडाचा खेळ सुरू होता. माकड वाल्यांनी गळ्यामध्ये ढोलके बांधले होते. हातात डमरू वाजवत तोंडाने तो या रे मुलांनो या रे या माकडाचाखेळ पहा, गंमत पहा असे ओरडत होता. त्याचा आवाज ऐकून मुलांनीही त्याच्याभोवती गर्दी केली होती. माकडांच्या अंगात शर्ट पॅन्ट डोक्याला हात घातली होती. मागणी जिल्हा रंगीत साडी नेसलेली होती. तिच्या पायामध्ये घुंगरू पाहिजे होते. जुनी माकडे उलट-सुलट मुलांच्या उड्या मारत होती. एका उंच काठीवर माकडे वर वर चढत होती व सरकत सरकत खाली येत होती. मधील घुंगराच्या तालावर नाच करत होती. लोकांना वाकुल्या दाखवत  होती हे सर्व पाहून लोक खो-खो हसत होते.

शेवटी माकड वाल्याने  माकडा जवळ  एक पिशवी दिली. लोकांनी त्यामध्ये पैसे टाकू लागली. एका मुलाने बिस्किटचा पुडा दिला व खुशीत येऊन माकडे बिस्किटे खाऊन लागली.