mobile-nibandh-in-marathi
मोबाईल क्रांती मराठी निबंध | Mobile Nibandh In Marathi :
' फोन हा आधुनिक काळात लावलेला शोध आहे. दूरध्वनी च्या जागेवर आलेले हे यंत्र अतिशय सुटसुटीत, किशात मावणारे आणि लगेच संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे आधीच्या दूरध्वनीचा वापर कमी झाला आहे. मोबाईल वापरायला लावायची गरज नसते. मोबाईल ही प्रत्येक लहान मोठ्या आकर्षणाची गोष्ट आहे. त्यामुळे अनेक सोयी बसवलेले आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे इंटरनेट आहे. रेडिओ आपण ऐकू शकतो. वेगवेगळे खेळ खेळता येण्याची यात सोय आहे. वेगवेगळे खेळ खेळता येण्याची सोय आहे. यामध्ये कॅमेरा आहे. त्याद्वारे फोटो काढणे, तसेच शूटिंग करण्याचे तंत्रज्ञान यात समाविष्ट आहे.
मोबाईल सर्वांमध्ये इतका लोकप्रिय आहे, लहान मुलांसाठी खेड्यातले मोबाईल तयार केले आहेत. मोबाईल मध्ये घ्या रिंगटोन आहेत. मोबाईल हाऊस म्हणून वापरता गरज म्हणून जास्त वापरला जातो. आपल्या जीवनाचा तो एक अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलचा शोध माणसाला मिळालेले एक वरदानच आहे असे म्हणायला हरकत नाही.
0 Comments