दूरचित्रवाणीचे-वरदान-मराठी-निबंध
दूरचित्रवाणीचे-वरदान-मराठी-निबंध

  दूरचित्रवाणीचे वरदान मराठी निबंध | Doordarshan Vardan Marathi Nibandh :

आजच्या प्रगत काळात दूरचित्रवाणी हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. दूरचित्रवाणी मुळे घरात बसून आपण संपूर्ण जगातील घटना पाहू, ऐकू शकतो. पूर्वीच्या काळी रेडी होते त्याआधी फक्त वर्तमानपत्रातून जगातील माहिती मिळत असे. आता मात्र आपल्याला अनेक प्रकारची माहिती, नवे ज्ञान, दूरचित्रवाणीच्या याद्वारे मिळू शकते.

ज्ञानसंपादन याबरोबरच मनोरंजन,  स्पर्धा, सिनेमा, साहित्य, खेळ, ऐतिहासिक, माहिती, बातम्या अशा वेगवेगळ्या पाहिले असल्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे आपण दूरचित्रवाणीचा उपयोग करून घेऊ शकतो. दूरचित्रवाणी या समाजातील सर्व स्तरावर लोकप्रिय आहे. कधीकधी दिवशी त्यांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि   परीक्षांवर होतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अतिरेक न करता त्याचे फायदे-तोटे लक्षात घेऊन त्याचा समवेत   साधता येतो. दूरचित्रवाणीवरून जगातील घटनांची माहिती मिळते. शेती विषयक कार्यक्रम, पर्यावरण, तसेच ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकांमधून माहिती व ज्ञान मिळवता येते. दूरचित्रवाणी मध्ये जग जवळ आले आहे.