ipod-marathi-nibandh
Ipod-marathi-nibandh

आयपॉड मराठी निबंध | Ipod Marathi Nibandh :  आजच्या काळात आयपॉड हा शब्द बहुतेक तरुण पिढीला माहित आहे. आयपॉड म्हणजे ज्यात गाणी ऐकता येतात असे यंत्र. एप्पल कंपनीचा संस्थापक स्टीव्ह जॉब्स या अमेरिकन माणसांनी आता शोध लावला. यात जाण्याबरोबर रेल्वे देखील ऐकता येतो. तसेच व्हिडिओदेखील बघता येतात.

याआधी टेपरेकॉर्डर होता, वॉकमन होता. त्यानंतर तंत्रज्ञानातील प्रगतीने आयपॉड चा शोध लावला. तंत्रज्ञानामुळे वस्तूचे आकारमान लहान; पण त्याची क्षमता जास्त, अशा सुधारणा होत गेल्या. त्यामुळे आयपॉड हा मोबाईल पेक्षा सुद्धा वजनाने हलका असतो. हजारो गाणी साठवण्याची क्षमता यात आहे. हे गाणे व्हिडिओ कम्प्युटर वरून त्यात घेता येतात. तरुण पिढीचा हा करमणुकीसाठी, फिरायला जाताना, प्रवासात जाताना गाणी ऐकण्यासाठी वापरला जातो. नव्या नव्या प्रयोगांमधून आधुनिक जगाला मिळणाऱ्या नवीन वस्तूचे नेहमीच स्वागत झाली आहे. आयपॉड नंतर आता नवीन काय येणार, याची नवीन पिढी वाट बघत आहे.