नेत्रदान-हेच-श्रेष्ठदान-मराठी-निबंध
नेत्रदान-हेच-श्रेष्ठदान-मराठी-निबंध

नेत्रदान हेच श्रेष्ठदान मराठी निबंध | Netradan Shrestha Dan Marathi Nibandh :
आपण लहानपणापासून पाप-पुण्याच्या गोष्टी ऐकत आलो आहोत. तसेच दान धर्माविषयी देखील लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पूर्वीच्या काळी पैशाचे दान, अन्नदान, वस्त्रदान याप्रमाणे प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे दान करत असत. दान करणे ही आपली संस्कृती पूर्वीपासून चालत आली आहे. आजच्या आधुनिक युगात धानाच्या व्याख्या थोड्या विस्तृत झाले आहेत. त्यात माणसाच्या शारीरिक व्यंगावर मात करण्यासाठी किंवा त्यांची शारीरिक व्याधी कमी करण्यासाठी दान केले जाते. या प्रकारच्या दानात नेत्रदान हा एक मोठा विचार प्रचारात आला. त्यामुळे जन्मांध असणाऱ्यांना दृष्टी सुख मिळाले. माणसाने म्हणून तर केलेल्या नेत्यामुळे जमाना दृष्टी देण्याचा प्रयोग यशस्वी झाला आणि जग बघण्याचे सुख नंदन नाही प्राप्त झाले.

या दानासाठी नेत्रपेढी यांची सुविधा करण्यात आली आहे. प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून याप्रकारच्या देण्याची सुरुवात केली पाहिजे, परत आपल्या जन्माचे सार्थक झाले असे म्हणता येईल. मी आजच माझे डोळे दान करण्याचे ठरवले.