हॉकी-बद्दल-माहिती-मराठीत-marathinibandh.com
हॉकी बद्दल माहिती मराठीत

हॉकी बद्दल माहिती मराठीत । Hockey Information in Marathi : 
भारतामध्ये खेळल्या जाणाऱ्या विविध खेळापैकी हॉकी हा त्यातील एक खेळ आहे. हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. हॉकी सर्वच लोकांद्वारे खेळला जाणारा खेळ आहे. प्रत्येक व्यक्तीला हा खेळ खेळणे खूपच आवश्यक आहे. सर्वात साधी हॉकी ची सुरुवात इंग्रज द्वारे सुरु केल्या केली होती. त्याच दरम्यान भारतीय लोकांनी सुद्धा या खेळांमध्ये सहभाग घेतला आणि कित्येक लोकांनी तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सफलता आणि यश प्राप्त केले आणि मेजर ध्यानचंद यांनी आपल्या भारत देशाचे नाव जगभर रोशन केले. बाकी हा खेळ सर्वात जास्त इंग्लंड बर्थडे खेळला जातो.

हॉकी कसा खेळतात ?

हॉकी खेळ न करता अकरा अकरा खेळाडूंची आवश्यकता असते. या खेळामध्ये दोन्ही बाजूंनी एक एक संघ असतो. हा खेळ खेळणे करता मैदानाची आवश्यकता असते. मैदानाच्या दोन्ही काठांवर गोल बनवल्या जातो. हा खेळ खेळला करता चेंडू आणि हॉकी स्टिक ची गरज असते. ही हॉकी स्टिक छत्रीच्या हँडल प्रमाणे काठावर थोडीशी गोलाकृती वाकडी असते. साठ मिनिटं मध्ये हा खेळ खेळला जातो. पंधरा-पंधरा मिनिटाच्या चार क्वार्टरमध्ये हा खेळ खेळला जातो. दोन्ही टीम मध्ये सर्वात जास्त गोल करणारी टीम विजयी घोषित होते.

हॉकी खेळ हा दिवसेंदिवस लोकप्रिय व्हायला लागला होता आणि याचमुळे 1986 मध्येच हॉकी असोसिएशनची स्थापना करण्यात आली. त्यानंतर भारतामध्ये हा खेळ मान्यता पूर्ण स्वरूपात खेळला जाऊ लागला आणि आज सर्वजण हॉकी खेळ खेळतात.

हॉकी खेळण्याचे फायदे :

हॉकी खेळ केल्यामुळे शरीर सुदृढ बनते आणि व्यक्तीची विचार करण्याची समजण्याची शक्ती याच्या मध्ये वाढ होते. या खेळामुळे लहान मुलांमध्ये एकाग्रता वाढीस लागते. हा खेळ खेळल्यामुळे माणसाची शारीरिक वाढ होते आरोग्य प्रतिकारशक्ती वाढते प्रकृती ठणठणीत राहते त्यामुळे किरकोळ आजार पण अशक्तपणा उदासीनता अशा गोष्टी हा खेळ खेळणारा व्यक्तीला जाणवत नाहीत. हॉकी खेळ खेळल्यामुळे शारीरिक आणि मानसिक विकास होतो. हाय खूपच चांगला खेळ आहे जो शरीराला निरोगी आणि स्वस्त बनवून ठेवतो. आज कर पुरुषांप्रमाणेच महिला देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये सहभागी आहेत. या खेळाची वाढती लोकप्रियता बघून महिला हॉकी ओलंपिक मध्ये सामील झाला.

हॉकी खेळाचे महत्व :

हॉकी हा भारताचा महत्त्वपूर्ण खेळ आहे. मित्रांमध्ये भारत विश्वविजेता च्या स्थानावर राहिलेला आहे. म्हणून हॉकी खेळ राष्ट्रीय खेळ स्वरूपात निवडला गेला. या खेळाचा देशांमध्ये खूप महत्त्व मानले जाते. हा खेळ सर्व देशांमध्ये खेळला जातो हा खेळ प्राचीन काळामध्ये सुद्धा खेळला जायचा

निष्कर्ष :

हा एक सर्वात लोकप्रिय खेळ आहे हा लोकांद्वारे खेळला जाणारा लोकप्रिय चांगला आणि आरोग्यदायी खेळ आहे यालाच महिला पुरुष लहान मुलं सर्वात द्वारे खेळला जातो या खेळा मध्ये खूप साऱ्या खेळाडूने चांगले प्रदर्शन सुद्धा केले आहे

हॉकी मधील काही प्रसिद्ध खेळाडूंची नावे :

मेजर ध्यानचंद, सुरेन्द्र कुमार, धनराज पिलाई, कृष्णा पाठक, मनप्रीत सिंग ही भारतीय हॉकी मधील काही प्रसिद्ध खेळाडू आहे. ज्यांनी हॉकी खेळायला भारतात विशिष्ट स्थान मिळवून दिले. तसेच खेळ प्रेमींसाठी हॉकी कडे वळण्यासाठी युवकांना प्रोत्साहित केले. तर मित्रानो हॉकी बद्दल माहिती मराठीत । Hockey Information in Marathi हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की कळवा.