नमस्कार वाचक मित्रांनो आमच्या मराठी निबंध ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो आपल्या मराठी भाषेमध्ये मराठीमध्ये उपलब्ध असलेली माहिती आणि त्याबद्दल असलेली संकेतस्थळे ही खूपच नगण्य आहेत किंबहुना बोटावर मोजता येईल असे म्हटले तरी चालेल आणि आजच्या युगामध्ये इंटरनेट एकदम झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे इन्टरनेटवरील मराठी टक्का वाढणे गरजेचे आहे.

तुम्हाला कदाचित माहिती नसेल आपली मराठी भाषा ८३ मिलियन लोक बोलतात. आणि तेवढेच लोक मराठी माहिती इंटरनेटवर शोधतात परंतु उपलब्धता नसल्यामुळे हिंदी संकेतस्थळाकडे वळल्या जातात. मराठी निबंध ब्लॉगची निर्मिती याकरिताच झाली आहे विद्यार्थी,शिक्षक,पालक मग ते माझे बालमित्र असो की महाविद्यालयात जाणारे मित्र असो त्यांचे शिक्षक असो की प्राध्यापक या प्रत्येकाला निबंध लेखन या विषयाची आवश्यकता असते
निबंध लेखन हे आपल्या शैक्षणिक जीवनात भाषा विषयांमध्ये आपली कल्पनात्मक विचारसरणी, आपली बुद्धिमत्ता याचे आकलन करण्याचे माध्यम असते असे म्हटले जाते की भाषेतून आपल्या जीवनाची जडणघडण होते. आणि हाच एक छोटा प्रयत्न आम्ही येथे केला या ब्लॉगमार्फत आम्ही मराठी विषयावर निंबध उपलब्ध करून देत आहे जेणेकरून शेक्षणिक दृष्टीकोनातून माहिती शोधणाऱ्या वाचकांना त्यांच्या विषयाला अनुसरून माहिती मिळावी हाच एक प्रयत्न आहे.
मित्रांनो तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून निश्चितपणे आम्हाला कळवा तुमचा काही अभिप्राय असेल किंवा कुठला विषय असेल अथवा काही तक्रार असेल ते सुद्धा आम्हाला जरूर सांगा आपल्या अभिप्रायाची आम्ही नेहमी स्वागत करू आणि आवश्यक ते बदल सुधार घडवून आणू आमच्या संकेतस्थळाला भेट देणारा प्रत्येक वाचक आमच्या करिता महत्वपूर्ण आहे. तसेच तुम्ही सुद्धा आमच्या ब्लॉगवर लेखन करू शकता आणि ब्लॉग विस्तार तसेच आपली ज्ञानरूपी माहिती इथं पर्यंत पोचू शकता. आमचे संकेतस्थळ हे प्रत्येक वाचक आणि लेखक यांच्याकरिता एक खुले व्यासपीठ आहे.
धन्यवाद ........................
************************************************************************