मराठी निबंध आपला कोणता data वापरतो आणि का ?

Comments (टिप्पण्‍या)

आमच्या संकेतस्थळाला भेट देणारी कोणतीही  व्यक्ती मराठी निबंध ह्या संकेतस्थळवर  टिपण्णी (Comment) करते तेव्हा आम्ही त्या माहितीचा(Data)  वापर करतो पण ती माहिती (Data)  फक्त आणि फक्त आपल्या  संकेतस्थळामध्ये  काही सुधार करून एक चांगला शोध अनुभव आपल्याला मिळावा याकरीता वापरली जाती. तसेच याचा अधिकार कोणत्याही इतर कंपनीला दिला जात नाही याच बरोबर ह्याचा आम्ही त्याचा कोणताही गैरवापर करत नाही. 

Contact forms (संपर्क फोरम ) :

जर तुम्हला आमच्या संकेतस्थळावर कोणतीही अडचण आल्यास किंवा काही तक्रार विनंती, काही सहज सुचलेला बदल  आम्ही प्रसिद्ध करीत असलेल्या  माहितीचा गुणवत्ता आणि दर्जा  याबाबत काही सांगायचे असेल तर तुम्ही आमच्या संपर्क पृष्ठावर जाऊन  तुमचे नाव ,ठिकाण, संदेश इत्यादी बाबीची पूर्तता करून आमच्या सोबत संपर्क करू शकता तुमच्या संदेशरूपी  प्रतिसादाचा आम्ही त्वरित प्रतिउत्तर (Reppy ) करू आणि आवश्यक  बद्दल नक्की करू. आमच्या संकेतस्थळला भेट देणारा प्रत्येक वाचक आमच्यासाठी मौल्यवान आहे.  

Cookies :

कुकीज (Cookies) म्हणजे एक प्रकारचा वापरकर्त्यांची माहिती असते ज्याचा वापर करून  गुगल  आपल्याला तुम्हीला आवड आलेल्या किंवा गरज असलेल्या  जाहिरात  दाखवण्यासाठी  वापरतो  आम्ही व आमच्यासारख्या इतर सर्वच संकेतस्थळ  ह्या माहितीचा  वापर करतात आणि ते तितकाच महत्वाच आहे कारण त्यातून संकेतस्थळाचे कार्य व्यवस्थित आणि सुरळीत चालू राहते. हे सोडून आम्ही आपल्या कोणताही  इतर कोणत्याची वयक्तिक माहितीचा कदापि  अजिबात  वापर करत नाही. तसेच गुगल सोडून इतर कोणत्याही दुसऱ्या  जाहिरातीचा आम्ही वापर करीत नाही.

Analytics :

संकेतस्थळ  योग्य प्रकारे शुरू ठेवण्यासाठी आम्ही गुगलद्वारे मिळणारी सुविधा गूगल विश्लेषणची  (Google Analytics)  डेटा  वापरतो जेणे करून आम्हाला संकेतस्थळचे वापरकर्त्याचे  ठिकाण  (Location) तसेच त्या व्यक्तीचे वय अशी काही माहिती  आम्हाला मिळते आणि हीच  माहिती वापरून आम्ही आमचा संकेतस्थळवर प्रसिद्ध करीत आलेल्या माहिती मध्ये नवीनत्तम सुधार बदल करून आमच्या संकेतस्थळचा गुणवत्ता आणि दर्जा जास्तीत जास्त चांगल्यात चांगला करण्याचा प्रयत्न करतो. वाचकाच्या शंकाचे पूर्ण निराकरण करणे आणि त्याला अनुसरून अद्द्यवत नवीन  माहिती पुरवणे याकरिता आम्ही सदैव दक्ष राहतो.

Disclaimer :

मराठी निबंध संकेतस्थळ वर वापरली जाणारी सर्व  नाव वस्तू  स्थळे हि काल्पनिक स्वरूपाची आहेत याचा कुठल्याही सजीव अथवा निर्जीव व्यक्ती वस्तू प्राण्यांसोबत कोणताच संबंध नाही जर कदाचित आमच्या माहितीची जर कोणत्या इतर गोष्टीसोबत समान तुलना झाली तर तो  एक योगायोग समजावा. आमच्या संकेतस्थळवरील सर्व माहिती हि शैक्षणिक दृस्तुकोनातून आम्ही सादर करीत आहे आणि हाच आमचा एकमेव उद्देश आहे.

Acceptance of given terms :

https://www.marathinibandh.com संकेतस्थळ  वापरुन, वापरकर्त्याने आम्ही वर नमूद केलेल्या  धोरणाबाबत सहमती दर्शविली व त्याला ते सर्व मान्य असेल  तर आपण आमच्या संकेतस्थळवरील माहितीचा वापर करू शकता  जर वापरकर्त्याने वरील आम्ही नमूद  केलेल्या  धोरणाशी असहमत असेल किंवा त्याला मान्य नसतील तर आपण  कृपया https://www.marathinibandh.com हे आमचे  संकेतस्थळ  वापरू नका. याशिवाय जर तुम्ही आमच्या संकेतस्थळला भेट देत असाल तर  https://www.marathinibandh.com  या आमच्या संकेतस्थळचे  वरील सर्व  नियम अटी  व धोरणे  वापरकर्त्याने  स्वीकारले आहेत असे  आम्ही समजले जाईल. कृपया या गोषीटीची नोंद घ्यावी .